Friday 3 June 2022

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा जालना जिल्हा दौरा

 

 

        जालना दि. 3 (जिमाका) :- विधानपरीषदेच्या   उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे या जालना जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे  सोमवार दि. 6 जुन 2022 रोजी सकाळी 9.45 वाजता औरंगाबाद शासकीय विश्रामगृह येथून जालना तहसिल कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता जालना जिल्हा, तहसिल कार्यालय येथे आगमन व आढावा बैठक स्थळ – तहसिल कार्यालय  जालना, दुपारी 12.30 वाजता  बैठक समाप्तीनंतर औरंगाबादकडे प्रयाण

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment