Wednesday 30 September 2020

जिल्ह्यात 116 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह       96 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुनडिस्चार्ज                                    -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.30 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 96 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील सुवर्णकार नगर-1,समर्थ नगर -4, मामा चौक-1, म्हाडा कॉलनी -1, सेल टॅक्स कॉलनी -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान-1, शिवाजी नगर-1, मियांसाहेबनगर-2, यशवंतनगर-1, माणिकनगर -1,मालेगाव -1, संभाजीनगर -1, खापरदेव-1, आगेफळ-1, सोमनाथ जळगाव-1, पिर पिंपळगाव -1, मंठा तालुक्यातील छलाणी कॉलनी -1, पाटोदा -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर-1, बालाजी नगर -1, सालेगाव-1, आष्टी -2, घनसावंगी तालुक्यातील राजुर कोठा -17, लिंबोणी -3, घनसावंगी तालुक्यातील -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर-3,खापरदेव हिवरा -1, शेवगा पाटी -1, भांबरी -2, गणेश नगर गोलापांगरी-1, बदनापुर तालुक्यातील वाकुळणी-1, वरुडी-1, खासगी रुग्णालय -1, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी-3, वरखेडा -1, ब्रम्हपुरी -1, वाकी खु.-1, खानापुर -2, वरखेडा-1, भोकरदन तालुक्यातील नुतन कॉलनी -1, इतर जिल्हे शिवना ता. सिल्लोड जि. औरंगाबाद-1, शेकटा औरंगाबाद -1, कोळे वाढेगाव ता. पैठण -1, देऊळगावराजा-1, पांगरा डोळे ता. लोणार-2, वरखेड खु. ता. देऊळगाव राजा-1, पिंपळखुटा ता. सिंदखेडराजा-1, अकोला जहांगीर जि. बुलढाणा-1, मालेगाव जि. बुलढाणा-1, रायगाव ता. लोणार-1, पाचेगाव ता. जिंतुर जि. परभणी-1 अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 81 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 35 व्यक्तींचा अशा एकुण 116 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -14817 असुन सध्या रुग्णालयात-234 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5009, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-252 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-53019 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-116 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-8459 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-43910, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-531, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4403

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-45, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4528 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-66 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-288 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-32, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-234,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-75, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 96, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6591, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1650 (29 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-95170, मृतांची संख्या -218

             दीपक हॉस्पीटल, जालना येथे शास्त्री नगर सेलु जि. परभणी येथील 55 वर्षीय पुरुष, आस्था हॉस्पीटल  जालना येथे गजानन नगर चिखली जि. बुलढाणा येथील 75 वर्षीय पुरुष, कोव्हीड हॉस्पीटल जालना येथे स्टेशन रोड तिरुपती बालाजीनगर जालना येथील 52 वर्षीय महिला व  तडेगाव वाडी ता. भोकरदन येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकुण चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

             आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 288 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-28, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-21, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-8, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-14, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-1, पोलीस प्रशिक्षण केंद्र-23,मॉडेल स्कूल परतुर-5, के.जी.बी.व्ही.परतुर-6, के.जी.बी.व्ही.मंठा-7, मॉडेल स्कुल मंठा-1,             डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-17, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड-47, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-17,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-45, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-2, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-42, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -4.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  21  नागरिकांकडून 3 हजार 200 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 779 नागरीकांकडुन          11 लाख 79 हजार 44 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

आरटीपीसीआर  आणि अँटीजेन तपासणीद्वारे

तालुकानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील

अ.क्र.

तालुका

RTPCR तपासणी रुग्ण संख्या

Antigen test kits  तपासणी रुग्ण संख्या

1

 जालना

20

11

2

बदनापुर

3

00

3

अंबड

8

8

4

परतुर

5

00

5

घनसावंगी

21

15

6

भोकरदन

1

00

7

जाफ्राबाद

9

00

8

मंठा

2

1

9

इतर जिल्हे

12

00

 

एकुण

81

35

 

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

1

 कोव्हीड हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना

19

204

14

बारवाले वसतीगृह, जालना

2

28

2

संजीवनी हॉस्पीटल, जालना

3

49

15

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह मंठा

2

7

3

मिशन हॉस्पीटल

2

1

16

हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद

0

4

4

दिपक हॉस्पीटल जालना

5

30

17

शासकीय मुलींचे वसतीगृह, भोकरदन

00

00

5

जालना हॉस्पीटल जालना

3

24

18

शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर

0

17

6

वै.म.व. हॉस्पीटल वरुडी

0

1

19

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह, परतुर (सीसीसी)

5

6

7

वरकड हॉस्पीटल जालना

2

14

20

डॉ. बाबासाहेब आंबेकडर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) अंबड

2

17

8

विवेकानंद हॉस्पीटल, जालना

1

12

21

एस.आर.पी. एफ. ई. ब्लॉक जालना

11

14

9

आरोग्यम हॉस्पीटल, जालना

7

18

22

वन प्रशिक्षण केंद्र, जालना (सीसीसी)

0

21

10

डॉ. बाबासाहेब आंबडेकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

26

45

23

पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना

00

00

11

शासकीय मुलांचे वसतीगृह अंबड

00

00

24

शासकीय तंत्र निकेतन विद्यालय, अंबड

00

47

12

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

00

00

25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) भोकरदन

00

42

13

एस.आर.पी. एफ. एफ. ब्लॉक जालना

0

1

26

आस्था हॉस्पीटल, जिल्हा जालना

6

45

 

एकुण

 

 

 

 

96

647

 

-*-*-*-*-*-*-