Monday 14 September 2020

जिल्ह्यात 99 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 137 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

     

      जालना दि.14 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअर सेंटरमधील 137 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर जालना तालुक्यातील  टाऊन हॉल -1, रुपनगर -1, भाग्यनगर -2, गायत्रीनगर -1, चौधरी नगर -2, प्रयाग नगर -1, नुतन वसाहत -2, शाकुंतल नगर -2, सोमदेव -1, वडीवाडी -1, निपाणी पोखरी -1, विरेगाव -1, जे.ई.एस. कॉलेज रोड -1, दरेगांव -1,पाष्टा -5, राममुर्ती -1, कन्हैयानगर -1, नळगल्ली -1, जालना शहर -3, मंठा तालुक्यातील रानमळा -4, घारे कॉलनी -1, परतुर तालुक्यातील शेवगांव -1, रेल्वेस्टेशन -1, दैठणा खु. -1, इंदिरा मंगल कार्यालय -1, दैठणा -1, आष्टी -1 घनसावंगी तालुक्यातील  घनासावंगी शहर -3, अरगडे गव्हाण -1, घोन्सी -1, अंतरवाली -1, कुंभार पिंपळगाव -1, साखर कारखाना -1, तिर्थपुरी -1, मंगुजळगाव -7, अंबड तालुक्यातील अंबड शहर गणपती गल्ली -4, धाईत नगर -1, सुरंगे नगर -1, नुतन वसाहत -3, चांगले नगर -1, खडकेश्वर -3, रामनगर तांडा -1, साष्ट पिंपळगाव -4, कोर्ट रोड -1, दहयाळा -2, पानढगी -1 बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, पाडळी -1, दाभाडी -1, भोकरदन तालुक्यातील  तळेगाव -1, डावरगांव -1 इतर जिल्ह्यातील लोणार शहर -1, राहेरी ता. सिंदखेडराजा -1, सिंदखेडराजा शहर -1, देऊळगांव राजा शहर -1, बीबी ता. लोणार -1, पुर्णा जि. हिंगोली -1, अकोला फाटा ता. मालेगांव -1,   अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 90 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 9 व्यक्तींचा अशा एकुण 99 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12980असुन सध्या रुग्णालयात-261 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4520, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-198, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-43913 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -99 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6695 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-36730, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-369, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4061

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-60, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3782 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-177, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-551,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-261,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-184, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-137, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-5106, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1420 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-81445, मृतांची संख्या 169.

 

        जिल्हा सामान्य रुग्णालयात  बाजारपेठ सिंदखेडराजा येथील 60 वर्षीय पुरुष, चिखली जि. बुलढाणा येथील 60 वर्षीय पुरुष, देऊळगांव राजा शहरातील 82 वर्षीय महिला अशा एकुण तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

    आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 551 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-13, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-6, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक -26, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक-38, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-85, मॉडेल स्कूल परतुर-18, के.जी.बी.व्ही.परतुर-60,के.जी.बी.व्ही.मंठा-36, मॉडेल स्कूल मंठा -7, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-12,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-33, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-83, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-35, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-39, के.जी.बी.व्ही. घनसावंगी-18, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-8, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-19, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-15.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 34 नागरिकांकडून 7 हजार 950 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 6 नागरीकांकडुन          10 लाख 59 हजार 524  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

                                                               -*-*-*-*-*-*-            

No comments:

Post a Comment