Friday 25 September 2020

जिल्ह्यात 184 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 83 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.25 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 83 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर शिवनगर -1, खाजगी रुग्णालय -1, सेंट्रल जेल -2, नेर -4,असोला जहांगीर -1, जालना शहर -3, शांकुतल नगर -1, संभाजी नगर -1, कांचन नगर -1, योगेश्वर नगर -1, मोरंडी मोहल्ला -1, गणपती गल्ली -1, समर्थ नगर -1, सामान्य रुग्णालय परिसर  -1, तुळसी बाग -3, पुष्पक नगर -1, हडप सावरगाव -1, मंठा तालुक्यातील भाग्यनगर मंठा -1, जयपुर -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -1, घनसावंगी तालुक्यातील पागरखेडा  -1, मंजुळगाव -1, साखर कारखाना -1, हिवरा -9, दहेगव्हाण  -3, भायगव्हाण -2, तिर्थपुरी -9, रांजणी -1, राजुरकर कोठा -6, लिंबोणी -3, भेंडाळा -1, पाडळी -1, पिपाखेड -2, मुर्ती -1, बोलेगाव -1, गुरुपिंप्री – 8, अंबड तालुक्यातील वाणेगाव -2, वागलखेडा -2, चांगले नगर -1, अंतरवाली -1, अंबड शहर -2, माथा तांडा -1, लोणार वाहेगाव -1, रोहिलागड -1, जामखेड -1, आलमगड -1, बदनापुर तालुक्यातील धोपटेश्वर -1, सेलगाव  -1, राजेवाडी -1, डोंगरगाव -1, केळीगव्हाण -1, जराटगल्ली -1,  जाफ्राबाद तालुक्यातील खासगाव -2, वाघ्रुळ -1, जाफ्राबाद शहर -1, टेंभुर्णी -4, आदर्शनगर -2, भोकरदन तालुक्यातील देशमुख गल्ली -8, लालागढी -1, भोकरदन शहर -1, नळणी -1, इतर जिल्ह्यातील चिकलठाणा -1, साखरखेडी जि. बुलढाणा -1, किनवट जि. बुलढाणा -1, सिंदखेड राजा -1, डिग्रस  ता. देऊळगावराजा -1, बीबी ता. लोणार  -3, भावसिंगतांडा जि. बुलढाणा -1, देऊळगावराजा -1, केशव शिवणी ता. सिंदखेडराजा -1, रोहणा ता. देऊळगावराजा -1, येवती ता. लोणार  -1, बोरताळा ता. मेहकर -1, डोणगाव रोड मेहकर -1, बालाजी नगर मेहकर -4, सुराणा नगर जि. हिंगोली -3

अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 140 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 44 व्यक्तींचा अशा एकुण 184 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -14105 असुन सध्या रुग्णालयात-210 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4932, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-625 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-50064 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-184 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7943 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-41543, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-507, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4294

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-44, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4335 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती-79, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-308, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-210,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-113, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 83,  कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6185, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1554 (27 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-91189, मृतांची संख्या -204

           वाघलखेडा ता. अंबड   येथील 71 वर्षीय पुरुष,  मांडवा ता. लोणार    येथील  65 वर्षीय पुरुष, अंतरवाली सराटी ता. अंबड  येथील 60 वर्षीय पुरुष, अशा एकुण तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

    आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 308 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-8, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-25, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी  ब्लॉक-39, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-38, मॉडेल स्कूल परतुर-8, के.जी.बी.व्ही.परतुर-17, के.जी.बी.व्ही.मंठा-12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-33, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-3, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-23, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-14, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-43, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-29, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-9, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -5, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  45 नागरिकांकडून 6 हजार 850 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 458 नागरीकांकडुन          11 लाख  38 हजार 774  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment