Saturday 26 September 2020

जिल्ह्यात 91 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 104 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि.26 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 104 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर   जालना तालुक्यातील जालना शहर -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -5, जांगडे नगर -1, रामनगर -1, सेंट्रल जेल -1, ख्रिश्चन कॉलनी -1, नेर -2, इंदेवाडी -1, गणपती गल्ली -1, यशवंत नगर -2, एस.आर.पी.एस. निवास्थान -4, चौधरी नगर -4, नुतन वसाहत -2, कुच्चर वटा -2, मोतीगव्हाण -1, वंजार उम्रद – 5, योगेश नगर -1, परतुर  तालुक्यातील आष्टी -1, मोंढा -3, पवार कॉलनी -1, महाराष्ट्र ग्रामीण बँक -1, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव -2, तिर्थपुरी -1, अंबड तालुक्यातील रोहिलागढ -1, शहागड-1, भामरी -1, बुटेगांव -1, बदनापुर तालुक्यातील पाथर देऊळगांव -1, जाफ्राबाद तालुक्यातील आदर्श नगर -2, टेंभुर्णी -3, भोकरदन तालुक्यातील बानेगाव -1, उज्जैन पुरी -1, तांदुळवाडी -1, तडेगाववाडी -7, देशमुख गल्ली -1, वडीखुर्द -1, भोकरदन शहर  - 1, लालगढी -1,इतर जिल्ह्यातील केनवळ -1, वडगाव तेजन ता. लोणार -1, चिखली -1, वर्दडी ता. सिंदखेड राजा -1, सुलज गाव ता.सिंदखेड राजा -1, शेलु जि.परभणी -1,

अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 74 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 17 व्यक्तींचा अशा एकुण 91 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -14395 असुन सध्या रुग्णालयात-223 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4977, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-355 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-50700 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-91 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-8034 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-42043, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-504, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4315

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-46, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4381 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती-82, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-287, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-45, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-223,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-83, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 104,  कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6289, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1539 (27 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-92298, मृतांची संख्या -206

          जिल्हा सामान्य रुगणालयात  खडकेश्वर ता. अंबड जि. जालना येथील 60 वर्षीय पुरुष,  दाभाडी ता. भोकरदन जि. जालना येथील  35 वर्षीय पुरुष, अशा एकुण दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

    आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 287 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-9, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-20, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी  ब्लॉक-11, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-26, मॉडेल स्कूल परतुर-1, के.जी.बी.व्ही.परतुर-15, के.जी.बी.व्ही.मंठा-12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-33, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-3, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-38, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-19, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-47, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-30, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-18, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -4.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  34 नागरिकांकडून 2  हजार 132 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 492 नागरीकांकडुन          11 लाख  40 हजार 906 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

RTPCR  आणि Antigen तपासणीद्वारे

तालुकानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील

जालना दि.26 (जिमाका) :-  तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या खालीलप्रमाणे

अ.क्र.

तालुका

RTPCR तपासणी रुग्ण संख्या

Antigen test kits  तपासणी रुग्ण संख्या

1

 जालना

35

13

2

बदनापुर

1

00

3

अंबड

4

3

4

परतुर

6

00

5

घनसावंगी

3

01

6

भोकरदन

14

00

7

जाफ्राबाद

5

00

8

मंठा

00

00

9

इतर जिल्हे

6

00

 

एकुण

74

17

 

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

1

 कोव्हीड हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना

20

187

14

बारवाले वसतीगृह, जालना

2

9

2

संजीवनी हॉस्पीटल, जालना

9

52

15

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह मंठा

00

12

3

मिशन हॉस्पीटल

2

5

16

हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद

00

4

4

दिपक हॉस्पीटल जालना

3

31

17

शासकीय मुलींचे वसतीगृह, भोकरदन

00

00

5

जालना हॉस्पीटल जालना

11

21

18

शासकीय मुलींचे वसतीगृह, बदनापुर

00

18

6

वै.म.व. हॉस्पीटल वरुडी

4

2

19

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह, परतुर (सीसीसी)

1

15

7

वरकड हॉस्पीटल जालना

2

24

20

डॉ. बाबासाहेब आंबेकडर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) अंबड

00

33

8

विवेकानंद हॉस्पीटल, जालना

1

18

21

एस.आर.पी. एफ. ई. ब्लॉक जालना

13

26

9

आरोग्यम हॉस्पीटल, जालना

2

34

22

वन प्रशिक्षण केंद्र, जालना (सीसीसी)

5

20

10

डॉ. बाबासाहेब आंबडेकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

20

45

23

पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना

00

00

11

शासकीय मुलांचे वसतीगृह अंबड

00

00

24

शासकीय तंत्र निकेतन विद्यालय, अंबड

00

20

12

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

00

00

25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) भोकरदन

1

18

13

पंचकृष्णा मंगल कार्यालय, जाफ्राबाद

4

1

26

आस्था हॉस्पीटल, जिल्हा जालना

4

42

 

एकुण

 

 

 

 

104

637

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment