Monday 28 September 2020

जिल्ह्यात 78 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 84 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

        

     जालना दि.28 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 84 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील मिशन हॉस्पीटल परिसर-2, गवळी पोखरी-1, सेलटॅक्स कॉलनी -1, राहुल नगर -1, भवानी नगर -1, सामान्य निवासस्थान-3, सोनल नगर-2, योगेश नगर -1, आनंद नगर -1, नेर -1, एस.आर.पी.एफ. निवासस्थान -1, वंजार उम्रद-2, वखारी वडगाव-4, सावरगाव हडप-2, वखारी -1, एस.आर.पी.एफ. गेट-1, हस्ते पिंपळगाव -1, माऊली नगर -1, गोलापांगरी -1, प्रियंका रेसिंडेन्सी -2,  परतुर तालुक्यातील  हदगाव -1, घनसावंगी तालुक्यातील  पिंपळगाव -2, पिंपरखेड-2, मंगु जळगाव-1, कोठी-3, राजुर कोठा-8, कुंभार पिंपळगाव-1, अंबड तालुक्यातील बालेगाव -1, शितल कॉलनी -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -2, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर-3, भोकरदन तालुक्यातील बंरजळा -1, नळणी -7, वालसा खालसा -1, तडेगाव वाडी -1, इतर जिल्ह्यातील मेहकर -1, देऊळगावराजा-2, अंढेरा ता. देऊळगावराजा -1, डिग्रस ता. देऊळगावराजा -1, सिंदखेडराजा -2, दुसरबीड -1, देऊळगावमही -1, बीबी ता. लोणार -1, पिंपरे सिलेगाव जि. परभणी -1, अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 76 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 2 व्यक्तींचा अशा एकुण 78 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -14605 असुन सध्या रुग्णालयात-238 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5046, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-196 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-51869 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-78 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-8228 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-42906, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-616, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4354

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-35, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4438 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-46 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-294 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-30, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-238,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-49, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 84,  कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6429, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1588 (28 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-94864, मृतांची संख्या -211

            कोव्हीड हॉस्पीटल,जालना येथे  फाडगल्ली नेर ता. जालना  येथील 65 वर्षीय पुरुष,  कन्हैयानगर जालना  येथील  62 वर्षीय पुरुष, गुरुपिंप्री ता. अंबड येथील 65 वर्षीय पुरुष, माळीगल्ली जालना 70 वर्षीय महिला, सावरगाव आष्टी ता.परतुर 55 वर्षीय पुरुष अशा एकुण पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

             आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 294 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-10, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-23, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-22, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-30, मॉडेल स्कूल परतुर-9, के.जी.बी.व्ही.परतुर-10, के.जी.बी.व्ही.मंठा-10, मॉडेल स्कुल मंठा-1, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-17, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-3, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-50, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-17, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-57, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-1, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-30, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -3.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या  40 नागरिकांकडून 5  हजार 450 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  5 हजार 544 नागरीकांकडुन          11 लाख  51 हजार 824 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

 

आरटीपीसीआर  आणि अँटीजेन तपासणीद्वारे

तालुकानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील

अ.क्र.

तालुका

RTPCR तपासणी रुग्ण संख्या

Antigen test kits  तपासणी रुग्ण संख्या

1

 जालना

30

1

2

बदनापुर

2

00

3

अंबड

2

00

4

परतुर

1

1

5

घनसावंगी

17

00

6

भोकरदन

10

00

7

जाफ्राबाद

3

00

8

मंठा

00

00

9

इतर जिल्हे

11

00

 

एकुण

76

2

 

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

अ.क्र.

रुग्णालयाचे नाव

डिस्चार्ज रुग्ण संख्या

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या

1

 कोव्हीड हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना

6

207

14

बारवाले वसतीगृह, जालना

1

10

2

संजीवनी हॉस्पीटल, जालना

16

46

15

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह मंठा

1

10

3

मिशन हॉस्पीटल

3

3

16

हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद

0

3

4

दिपक हॉस्पीटल जालना

1

35

17

शासकीय मुलींचे वसतीगृह, भोकरदन

0

0

5

जालना हॉस्पीटल जालना

6

15

18

शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर

0

15

6

वै.म.व. हॉस्पीटल वरुडी

0

3

19

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह, परतुर (सीसीसी)

4

10

7

वरकड हॉस्पीटल जालना

3

17

20

डॉ. बाबासाहेब आंबेकडर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) अंबड

14

17

8

विवेकानंद हॉस्पीटल, जालना

8

12

21

एस.आर.पी. एफ. ई. ब्लॉक जालना

12

30

9

आरोग्यम हॉस्पीटल, जालना

6

20

22

वन प्रशिक्षण केंद्र, जालना (सीसीसी)

0

23

10

डॉ. बाबासाहेब आंबडेकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

2

56

23

पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना

0

0

11

शासकीय मुलांचे वसतीगृह अंबड

0

0

24

शासकीय तंत्र निकेतन विद्यालय, अंबड

0

27

12

के.जी.बी.व्ही. मुलींचे वसतीगृह (सीसीसी) घनसावंगी

0

0

25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह (सीसीसी) भोकरदन

1

30

13

पंचकृष्णा मंगल कार्यालय, जाफ्राबाद

0

1

26

आस्था हॉस्पीटल, जिल्हा जालना

0

45

 

एकुण

 

 

 

 

84

635

 

-*-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment