Thursday 28 October 2021

शासन नियमानुसार कामगारांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या कामगारांचे वेतन दरमहा त्यांच्या बँक खात्यात जमा होईल यादृष्टीने काळजी घ्या - राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन जी

 




      जालना, दि. 28 :- जालना जिल्ह्यातील स्वच्छता कामगारांना शासन नियमानुसार सर्व सोयी-सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत. सर्व कामगारांना त्यांचे वेतन विहित वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याच्यादृष्टीने काळजी घेण्याबरोबरच सर्व कामगारांचा गटविमा काढण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन जी यांनी दिले.

         जिल्ह्यातील कामगांराना देण्यात येणाऱ्या सुविधासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासभागृहात आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

         यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल,अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपजिल्हाधिकारी (सामान्यप्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, नगरपालिका प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमित घवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्यासह सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सफाई कामगार व कंत्राटदारांची उपस्थिती होती.

       आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन म्हणाले, नियमित व कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचे वेतन विहित वेळेत मिळणे आवश्यक आहे. कामगारांचे वेतन त्यांच्या बँक खात्यामध्येच जमा करण्यात यावेत. त्याचबरोबर या कामगांराच्या वेतनातुन भविष्य निर्वाह निधीची रक्कम दरमहा कपात होईल, यादृष्टीनेही आवश्यक ती काळजी घेत त्यांच्या खात्यामध्ये रक्कम होते आहे किंवा नाही याची ते पडताळणी करण्यासाठी कामगारांना त्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांकही उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कामगारांच्या आरोग्याच्यादृष्टीने त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होणे आवश्यक असुन कामगारांना सुरक्षिततेच्यादृष्टीने गमबुट, हॅडग्लोज, साबण, मास्क, सॅनिटायजर, गणवेष आदी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याच्या सुचना करत कामगारांना राष्ट्रीय व धार्मिक उत्सवानिमित्त सुट्टी देण्यात यावी. सुट्टीच्या दिवशी कामगारांनी काम केल्यास त्या दिवसाचा मोबदलाही त्यांना देण्याच्या सुचनाही एम. व्यंकटेशन यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

अध्यक्षांनी साधला सफाई कामगारांशी संवाद

          आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या कामगारांशी आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्याशी संवाद साधत आपणास दरमहा किती पगार मिळतो, सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक सर्व साहित्य मिळते काय, आपल्या आरोग्याची नियमितपणे चौकशी करण्यात येते का, किती तास काम करता, यासहत कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी बाबींची माहिती त्यांनी यावेळी जाणुन घेतली.

-*-*-*-*-*-*-*-*-

 

जिल्ह्यात 04 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 8 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 28 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  8 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात  निरंक , मंठा तालुक्यातील  मंठा शहर 1,परतुर तालुक्यातील निरंक , घनसावंगी तालुक्यातील कुभारी पिपंळगांव 1, अंबड तालुक्यातील अंबड शहर 1, बदनापुर  तालुक्यातील निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक, भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील-परभणी 1, अशा प्रकरे आरटीपीसीआरद्वारे 04 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 04 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  66736 असुन  सध्या रुग्णालयात- 11 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14012 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 427 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-665682एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -04, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61911 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 599836रिजेक्टेड नमुने-2609, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने- 32, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535314

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 1,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-13032 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  00 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-7, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -11 ,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-8, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60700 सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-17 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1213940 मृतांची संख्या-1194

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

4

61911

डिस्चार्ज

8

60700

मृत्यु

0

1194

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

820

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

374

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

398

386537

पॉझिटिव्ह

4

50793

पॉझिटिव्हीटी रेट

1.0

13.14

रॅपीड अँटीजेन टेस्ट

29

279283

पॉझिटिव्ह

0

11118

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

3.98

एकुण टेस्ट

427

665820

पॉझिटिव्ह

4

61911

पॉझिटिव्ह रेट

0.94

9.30

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

128919

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

66725

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

12

 होम क्वारंटाईन      

12

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

1213963

हाय रिस्क  

366083

लो रिस्क   

847880

 रिकव्हरी रेट

 

98.04

मृत्युदर

 

1.93

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6249

 

 

अधिग्रहित बेड

11

 

 

उपलब्ध बेड

6238

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

11

 

 

उपलब्ध बेड

944

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1722

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1722

 

आयसीयु बेड क्षमता

 

402

 

 

अधिग्रहित बेड

6

 

 

उपलब्ध बेड

396

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1879

 

 

अधिग्रहित बेड

5

 

 

उपलब्ध बेड

1874

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

174

 

 

अधिग्रहित बेड

1

 

 

उपलब्ध बेड

173

 

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

3572

 

 

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

                                                           रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

0

143

0

17

0

0

0

99

0

27

-*-*-*-*-*-*-*-*-