Monday 31 January 2022

जिल्ह्यात 213 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 331 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 31 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  331 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या-   जालना शहर -58, चितळी पुतळी – 1, नेर -8, शिवनी -2, पाथरुड -1, धारकल्याण -1, इंदेवाडी -1, पारेगाव -1, उमरी -1, बोरगाव -1, ममदाबाद -1, जामवाडी -2, पाहेगांव -1 मंठा तालुक्यातील  - वाई -1, देवखेड -1  परतुर तालुक्यातील- परतूर शहर -2, घनसावंगी तालुक्यातील – गढे सावरगांव -2, जोगलादेवी -1, राजणी -1, गुरुपिंप्री -2, तिर्थपुरी -4  अंबड तालुक्यातील अंबड शहर -12, पाथरवाला-2,  दह्याला -1, धालसखेडा -1, धनगर पिंप्री -3, हरतखेडा -6, बदनापुर  तालुक्यातील  - बदनापुर शहर -5, सोयगांव -1, चितोडा -1, रोशनगांव -2, रामखेडा -1, सोमठाणा – 5, मालेवाडी -6, निकाळक -1, पिरवाडी -1, पडाळी -1, पाथर देऊळगांव -1, अकोला -1, दुधावाडी -1, ढसाळ -1 जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -3, देळेगव्हाण -1, जानेफळ -3, वालसा वाडला -1, हिवराबळी -1, कुंभारझरी -1, घाणखेडा -1, माहोरा -2, येवता -1, वरखेडा -1, वरुड -2, मेरखेडा -1, खासगांव -24, सवासनी -4,बोरगांव मठ -2  भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर 1, चांदई -4, तुपेवाडी -1, राजुर -3, उमरखेडा -1, दाभाडी -1, भायडी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा-3,औरंगाबाद -2,मुंबई  -1, नाशिक -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 137 तर अँटीजेन तपासणीद्वारे 09 असे एकुण 146 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  69095 असुन  सध्या रुग्णालयात- 51 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14163 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2143 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-750756 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -146, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 66286  वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 679515 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-783 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -537633

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 06,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13157 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 02, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  7, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -02, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -51, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-35, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-216, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 62991 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-2087 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1244966 मृतांची संख्या-1208

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  4 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -3, राज्य राखीव क्वार्टर डी ब्लॉक. -1,

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

213

66646

डिस्चार्ज

331

63909

मृत्यु

0

1208

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

831

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

377

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1002

457747

पॉझिटिव्ह

212

55220

पॉझिटिव्हीटी रेट

21.2

12.06

रॅपीड अँटीजेन टेस्ट

398

295723

पॉझिटिव्ह

1

11426

पॉझिटिव्हीटी रेट

0.25

3.86

एकुण टेस्ट

1400

753470

पॉझिटिव्ह

213

66646

पॉझिटिव्ह रेट

15.21

8.85

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

132149

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

69955

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

1499

 होम क्वारंटाईन      

1498

संस्थात्मक क्वारंटाईन 

1

एकुण सहवाशितांची संख्या

 

1246736

हाय रिस्क  

377887

लो रिस्क   

868849

 रिकव्हरी रेट

 

95.89

मृत्युदर

 

1.81

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

50

 

 

उपलब्ध बेड

4610

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

39

 

 

उपलब्ध बेड

916

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

7

 

 

उपलब्ध बेड

1842

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

8

 

 

उपलब्ध बेड

454

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

8

 

 

उपलब्ध बेड

1880

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

4

 

 

उपलब्ध बेड

1852

 

-*-*-*-*-*-*-

 

 

 

3571