Monday 17 January 2022

जिल्ह्यात 109 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 37 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 17 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  37 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या- जालना शहर -80, भिलपुरी -1, देवमुर्ती -3, पानशेंद्रा-1, दरेगाव -1, शिंदी काळेगाव-2, इंदेवाडी -1, मंठा तालुक्यातील – निरंक   परतुर तालुक्यातील- निरंक  घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -1 ,  अंबड तालुक्यातील निरंक बदनापुर  तालुक्यातील बदनापुर  शहर -1, सायगांव -1, जाफ्राबाद तालुक्यातील खसगांव -1, भोकरदन तालुक्यातील राजुर -3, चनेगांव -3, पळसखेडा -1, जवखेडा -1, खामखेडा -1,  इतर जिल्ह्यातील- बुलढाणा -4, दिल्ली -1, मुंबई -1, परभणी -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 108 तर अँटीजेन तपासणीद्वारे 01 असे एकुण 109 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  67222असुन  सध्या रुग्णालयात- 50 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14115 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1072 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-726057 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -109, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 63092 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 657976 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-1066 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535749

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 00,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13129 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 04, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  19, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -3, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -50, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-7, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-37, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 61107 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-781 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1222047 मृतांची संख्या-1204

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

            जिल्ह्यात 03 ओमायक्रॉन बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत.

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  19 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -12, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड -5,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -2

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

109

63092

डिस्चार्ज

37

61107

मृत्यु

0

1204

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

828

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

376

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1041

441494

पॉझिटिव्ह

108

51922

पॉझिटिव्हीटी रेट

10.4

11.76

रॅपीड अँटीजेन टेस्ट

31

284701

पॉझिटिव्ह

1

11170

पॉझिटिव्हीटी रेट

3.23

3.92

एकुण टेस्ट

1072

726195

पॉझिटिव्ह

109

63092

पॉझिटिव्ह रेट

10.17

8.69

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

129347

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

67153

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

758

 होम क्वारंटाईन      

739

संस्थात्मक क्वारंटाईन 

19

एकुण सहवाशितांची संख्या

 

1222047

हाय रिस्क  

369105

लो रिस्क   

852942

 रिकव्हरी रेट

 

96.85

मृत्युदर

 

1.91

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

50

 

 

उपलब्ध बेड

4610

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

15

 

 

उपलब्ध बेड

940

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

16

 

 

उपलब्ध बेड

1833

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

2

 

 

उपलब्ध बेड

460

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

7

 

 

उपलब्ध बेड

1881

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

19

 

 

उपलब्ध बेड

1837

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

                                                           रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

0

143

0

17

0

0

0

99

0

27

 

 

 

3571

-*-*-*-*-*-*-*-

 

 

 

               

               

 

No comments:

Post a Comment