Thursday 31 December 2020

जिल्ह्यात 21 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 41 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि. 31 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 41  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर-11,अंबड तालुकयातील अंबड शहर 1, बदनापुर तालुकयातील धामणगाव 1, मालेगाव 1, बदनापुर 1, जाफ्राबाद तालुकयातील कुंभारझरी 1,  तर जिल्ह्यातील परभणी 2, बुलढाणा 3, आरटीपीसीआरद्वारे  21   व्यक्तीचा   तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 21 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19196 असुन  सध्या रुग्णालयात- 133  व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6684 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 366 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-100821  एवढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-21 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13167 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-87273 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-54 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6122

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 7,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6249आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 2, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-8,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-133,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-1, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-41, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12537, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-281 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-349

                     जिल्ह्यात तीन  कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 2असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :-

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्रं 2 भोकरदन -02   

       .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

21

13167

डिस्चार्ज

41

12537

मृत्यु

3

349

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

3

270

2        खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

79

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

246

68753

पॉझिटिव्ह

21

10864

पॉझिटिव्हीटी रेट

6.1

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

20

32206

पॉझिटिव्ह

00

2303

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

7.15

एकुण टेस्ट

366

100959

पॉझिटिव्ह

21

13167

पॉझिटिव्ह रेट

5.74

13.04

 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

81255

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

19061

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

94

 होम क्वारंटाईन      

92

संस्थात्मक क्वारंटाईन 

2

एकुण सहवाशितांची संख्या

 

197905

हाय रिस्क  

70565

लो रिस्क   

127340

 रिकव्हरी रेट

 

95.22

मृत्युदर

 

2.65

 

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

137

 

उपलब्ध बेड

4728

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

106

 

उपलब्ध बेड

514

डीसीएचसी बेड क्षमता

 

725

 

अधिग्रहित बेड

29

 

उपलब्ध बेड

694

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

27

 

उपलब्ध बेड

188

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

48

 

उपलब्ध बेड

617

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

8

 

उपलब्ध बेड

106

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

2

 

उपलब्ध बेड

3520

 

*******