Friday 11 December 2020

जिल्ह्यात 24 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 10 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 11 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 10 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर 10, गोंदेगाव -1, खानेपुरी -1, मंठा तालुक्यातील  मंठा शहर -1, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई -1, लोनगाव  राजुर -1,इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6  प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  24  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 24 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18741 असुन  सध्या रुग्णालयात- 185 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6515, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 24 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-95545  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-24 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12712 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 82362 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-144 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5618.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -10, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5972 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-9, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-185,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-10, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11998, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-382,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-195675, मृतांची संख्या-332.

          जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.                

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

24

12712

डिस्चार्ज

10

11998

मृत्यु

2

332

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

256

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

76

 

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

24

64062

पॉझिटिव्ह

24

10410

पॉझिटिव्हीटी रेट

100.0

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

00

31621

पॉझिटिव्ह

00

2302

पॉझिटिव्हीटी रेट

#DIV/01

7.28

एकुण टेस्ट

24

95683

पॉझिटिव्ह

24

12712

पॉझिटिव्ह रेट

100.0

13.29

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

80750

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

18556

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

131

 होम क्वारंटाईन      

131

संस्थात्मक क्वारंटाईन 

00

एकुण सहवाशितांची संख्या

 

195675

हाय रिस्क  

69647

लो रिस्क   

126028

 रिकव्हरी रेट

 

94.38

मृत्युदर

 

2.61

ङ  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4855

 

अधिग्रहित बेड

194

 

उपलब्ध बेड

4661

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

133

 

उपलब्ध बेड

487

डीसीएचसी बेड क्षमता

 

713

 

अधिग्रहित बेड

61

 

उपलब्ध बेड

652

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

39

 

उपलब्ध बेड

176

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

56

 

उपलब्ध बेड

609

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

5

 

उपलब्ध बेड

109

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

00

 

उपलब्ध बेड

3522

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment