Monday 30 November 2020

जिल्ह्यात 68 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 111 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

     जालना दि. 30 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीके कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 111  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर - 1६,आंतरवाला-1, खरपुडी 01, खानेपुरी 35,  अंबड तालुक्यातील अंबड शहर - 1, शहागड 01, डोंमलगाव 01, बदनापूर तालुक्यातील पिरवाडी 01, नानेगाव 01, गेवराई बाजार 01,  जाफराबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर 01, पोखरी 01, टेभुर्णी 02, जानेफळ 1, निवडूंगा 01,  परतूर तालुकयातील गोळेगाव गेवराई 2,  इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1,शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  68  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 68 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18451 असुन  सध्या रुग्णालयात- 188 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6302, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-750 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-92108 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-68 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12351 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 79247 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-183, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5405

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -20,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5819 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती - 1, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -13, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-188,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-3, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-111, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11713, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-319,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-191930 ,मृतांची संख्या-319

             जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

          आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 13 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- शासकीय तंत्रनिकेतन अंबड-13

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

68

12351

डिस्चार्ज

11

11713

मृत्यु

2

319

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

2

245

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

74

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

728

61025

पॉझिटिव्ह

68

10052

पॉझिटिव्हीटी रेट

9.3

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

22

31221

पॉझिटिव्ह

0

2299

पॉझिटिव्हीटी रेट

0.0

7.36

एकुण टेस्ट

750

92246

पॉझिटिव्ह

68

12351

पॉझिटिव्ह रेट

9.07

13.39

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

80444

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

18250

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

108

 होम क्वारंटाईन      

95

संस्थात्मक क्वारंटाईन 

13

एकुण सहवाशितांची संख्या

 

191930

हाय रिस्क  

69173

लो रिस्क   

122757

 रिकव्हरी रेट

 

94.83

मृत्युदर

 

2.58

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4813

 

अधिग्रहित बेड

 217

 

उपलब्ध बेड

4596

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

122

 

उपलब्ध बेड

498

डीसीएचसी बेड क्षमता

 

671

 

अधिग्रहित बेड

82

 

उपलब्ध बेड

589

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

43

 

उपलब्ध बेड

172

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

64

 

उपलब्ध बेड

601

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

09

 

उपलब्ध बेड

105

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

13

 

उपलब्ध बेड

3509

 

-*-*-*-*-*-*-*-*-