Wednesday 4 November 2020

जिल्ह्यात 50 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 90 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि. 4 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 90 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर -1, समर्थ नगर -3, उढाण कॉम्प्लेक्स -1, एसआरपीएफ -10,मंठा तालुक्यातील    वझर सरकटे -12, खोराड सावंगी -2, पांगरी  खुर्द -1, ढोकसाळ -1,नानसी  - 1, रामतिर्थ -1परतुर तालुक्यातील   परतुर शहर -1, चिंचोली -2, घनसावंगी तालुक्यातील  राजा टाकळी -3, कुंभार पिंपळगाव -1, शहापुर -1, ढाकेफळ -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर -1, कुसळी -2, तुपेवाडी -1, कडेगाव -1, काशनगर  खामगाव -1, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को -1 इतर जिल्हा  सेलु परभणी  -1 शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 49  तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 50 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17144असुन  सध्या रुग्णालयात-222 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5937 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-587 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-70927 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-50असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10979 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-59115  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-505, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4981

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-11, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5425आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -4, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 47 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-14, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-222, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 112, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-90, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10242, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-441 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-170486मृतांची संख्या-296     

 

               जिल्ह्यात एका   कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 42 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-00, के.जी.बी.व्ही.परतुर-4, के.जी.बी.व्ही.मंठा-8, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-5, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर- 4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- 1, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन- 2, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -00.

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

50

10979

डिस्चार्ज

90

10192

मृत्यु

1

296

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

227

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

69

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

587

49

40902

8699

21.27

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

61

1

30163

2280

7.56

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

648

50

71065

10979

15.45

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78929

 होम क्वारंटाईन            62137

 संस्थात्मक क्वारंटाईन   16792

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

73

 होम क्वारंटाईन          31

संस्थात्मक क्वारंटाईन  42

एकुण सहवाशितांची संख्या

170486

हाय रिस्क   64239

लो रिस्क    106247

 रिकव्हरी रेट

93.30

मृत्युदर

2.69

 

                                     उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4647

 

अधिग्रहित बेड

269

 

उपलब्ध बेड

4378

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

173

 

उपलब्ध बेड

447

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

49

 

उपलब्ध बेड

406

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

49

 

उपलब्ध बेड

146

ऑक्सिजन बेड क्षमता

 

525

 

अधिग्रहित बेड

82

 

उपलब्ध बेड

443

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

2

 

उपलब्ध बेड

112

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

47

 

उपलब्ध बेड

3475

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment