Tuesday 24 November 2020

जिल्ह्यात 54 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 79 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि. 24 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीके कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 79 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर –19,ओझर -1, वखारी -1, तांदुळवाडी -1, शिवनगरी -1, अंतरवाला -1, डुकरी पिंपरी -2, शेवली -1, दरेगाव -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -5, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -3, तिर्थपुरी -1, बोडखा -1, कुंभार पिंपळगाव -2, गुंज -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, तादडगाव -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, सागरवाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, माहोरा -1, टेंभुर्णी -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, वाशिम -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  49   तर अँटीजेन तपासणीद्वारे 05 असे एकुण 54 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18089 असुन  सध्या रुग्णालयात- 167 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6207, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-1250 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-89304 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-54 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12069 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 72165 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-4743, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5299

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-13, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5750 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-7, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-22, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-18, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-167, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-6, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-79, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11377, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-383, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-180747,मृतांची संख्या-309

       जिल्ह्यात दोन  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

                   

          आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 18 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- शासकीय तंत्रनिकेतन अंबड -11, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -2, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, घनसांवगी -05

 

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

54

12069

डिस्चार्ज

79

11377

मृत्यु

00

309

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

236

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

73

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1250

58467

पॉझिटिव्ह

49

9773

पॉझिटिव्हीटी रेट

 

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

17

30975

पॉझिटिव्ह

5

2296

पॉझिटिव्हीटी रेट

29.41

7.41

एकुण टेस्ट

1267

89442

पॉझिटिव्ह

54

12069

पॉझिटिव्ह रेट

4.26

13.49

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

80094

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17900

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

18

 होम क्वारंटाईन      

00

संस्थात्मक क्वारंटाईन 

18

एकुण सहवाशितांची संख्या

 

180747

हाय रिस्क  

67604

लो रिस्क   

113143

 रिकव्हरी रेट

 

94.27

मृत्युदर

 

2.56

ङ  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4813

 

अधिग्रहित बेड

238

 

उपलब्ध बेड

4575

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

146

 

उपलब्ध बेड

474

डीसीएचसी बेड क्षमता

 

671

 

अधिग्रहित बेड

70

 

उपलब्ध बेड

601

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

33

 

उपलब्ध बेड

182

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

58

 

उपलब्ध बेड

607

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

10

 

उपलब्ध बेड

104

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

22

 

उपलब्ध बेड

3500

 

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment