Friday 6 November 2020

जिल्ह्यात 98 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 8 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

 

     जालना दि. 6 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 8 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर -24, रोहिणा -1, खोडपुरी -1, पिंपळ धामणगाव -1, कुंभेफळ -1, हिसवन -3, रामनगर -2, सुतगिरणी -4, शहापुर -2,दुधनागाव -1, लखमापुरी -2, रामनगर तांडा -1, मंठा तालुक्यातील  मंठा शहर -2, लींमेवडगाव -1,जयपुरी -1, निमलगाव -1, वझर सरकटे -8, ढोकसाळ -1, टोकेवाडी -1, लिमंखेड -1, तळणी -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -1, मंगरुळ -1, भणंगजळगाव -1, राजाटाकळी -6, भडक -1, अंबड तालुकयातील अंबड शहर -6, जामखेड -1, सादगाव -5, कटुला -1, दुधपुरी -1, बदनापुर तालुक्यातील तुपेवाडी -3, आणवी -1, ढबलवाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील  जाफ्राबाद शहर -1, मंगरुळ -1 इतर जिल्ह्यातील   बुलढाणा शहर -6, बीड 1  अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 98  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 98 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17210 असुन  सध्या रुग्णालयात-207 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5964 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-763 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-72456 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-98 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11174 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-60085  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-870, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5019

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5465आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -18, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 79 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-19, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-207, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 3, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-8, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10389, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-488 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-172463 मृतांची संख्या-297     

 

      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 76 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-12, के.जी.बी.व्ही.परतुर-6, के.जी.बी.व्ही.मंठा-16, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-19, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-1, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- 4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन- 00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -00.

 

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

98

11174

डिस्चार्ज

8

10389

मृत्यु

00

297

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

228

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

69

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

763

98

42336

8892

21.00

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

35

00

30258

2282

7.54

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

798

98

72594

11174

15.39

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

79197

 होम क्वारंटाईन            62194

 संस्थात्मक क्वारंटाईन   17003

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

61

 होम क्वारंटाईन          00

संस्थात्मक क्वारंटाईन  79

एकुण सहवाशितांची संख्या

172463

हाय रिस्क   64622

लो रिस्क    107841

 रिकव्हरी रेट

92.97

मृत्युदर

2.65

 

 

 

                     

 

 

ङ  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4647

 

अधिग्रहित बेड

286

 

उपलब्ध बेड

4361

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

145

 

उपलब्ध बेड

475

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

62

 

उपलब्ध बेड

393

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

59

 

उपलब्ध बेड

136

ऑक्सिजन बेड क्षमता

 

525

 

अधिग्रहित बेड

104

 

उपलब्ध बेड

421

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

1

 

उपलब्ध बेड

113

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

79

 

उपलब्ध बेड

3443

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment