Tuesday 10 November 2020

जिल्ह्यात 35 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 45 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

                                                                                                    


     जालना दि. 10 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 45 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील जालना शहर-8, चितळी फाटा -2, वडीवाडी -1, मंठा तालुक्यातील पांगरी गव्हाण -1, परतुर शहर -1 अंबड तालुक्यातील अंजिक्य नगर -1, सकरु नाईक बक्सवाडी -2, जामखेड-1, पी. शिरसगाव -1, अंतरवाली -2, वडीगोद्री -2, चंदनपुरी -1, एकनाथनगर -1,दहेगाव -5, बदनापुर तालुक्यातील डोंगरन सायेगाव -1, बावना पांगरी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा - 3, वाशिम -1,आरटीपीसीआरद्वारे 35  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 35 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17484 असुन  सध्या रुग्णालयात-177 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6031 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-659 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-75270 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-35 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11441 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-62615  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-887, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5086

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-17, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5545आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-23, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-203 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-177, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-38, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-45 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10547, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-593 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-176680 मृतांची संख्या-301

                

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 105 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-15, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-1, के.जी.बी.व्ही.परतुर-7, के.जी.बी.व्ही.मंठा-14, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-41, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-11, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- 15, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन- 00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -1.

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

35

11441

डिस्चार्ज

45

10547

मृत्यु

00

301

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

232

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

69

 

ब.

 

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

659

45017

पॉझिटिव्ह

35

9157

पॉझिटिव्हीटी रेट

17.42

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

49

30391

पॉझिटिव्ह

00

2284

पॉझिटिव्हीटी रेट

00

7.69

एकुण टेस्ट

708

75408

पॉझिटिव्ह

35

11441

पॉझिटिव्ह रेट

15

15.7

 

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

                                                             79298

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17104

 

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

105

 होम क्वारंटाईन         

00

संस्थात्मक क्वारंटाईन 

105

 

एकुण सहवाशितांची संख्या

176680

हाय रिस्क  

66233

लो रिस्क   

110447

 रिकव्हरी रेट

92.19

मृत्युदर

2.63

                             

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4839

 

अधिग्रहित बेड

380

 

उपलब्ध बेड

4459

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

141

 

उपलब्ध बेड

479

डीसीएचसी बेड क्षमता

 

697

 

अधिग्रहित बेड

67

 

उपलब्ध बेड

630

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

55

 

उपलब्ध बेड

160

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

56

 

उपलब्ध बेड

609

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

8

 

उपलब्ध बेड

106

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

203

 

उपलब्ध बेड

3319

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment