Thursday 5 November 2020

जिल्ह्यात 97 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 139 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

  

     जालना दि. 5 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड  हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 139 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर -18, रामतिर्थ -1, निधोना -1, ढवळेश्वर -1, बयान-1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -2, जयपुर मंठा -2, परतुर तालुक्यातील श्रोहिणा बु. -2, आष्टी-1, खान गल्ली -1,  घनसावंगी तालुक्यातील बेघलापुरी -1, अंबड तालुकयातील अंबड शहर -1, पाथरवाला -1, शेवगापाती -3, रोहीलागड -5, जामखेड -12, जोगेश्वरवाडी -2, विठ्ठलवाडी -1, पगीरवाडी -1, भारडी -1, बक्सेवाडी -2, भोकरवाडी -1, नगुनेवाडी -1, बोडखा -1, अंकुरवाडी -1, लोणार भायगाव -1, बदनापुर तालुक्यातील वाकुळणी -1, एकटुनी -1, कडेगाव -1, नानेगाव -1, चिंचोली -1, जाफ्राबाद तालुक्यातील शिंदी -1, बेलोरा -1, टेंभुर्णी -1, सातेफळ -1, जाफ्राबाद शहर -2, भोकरदन तालुक्यातील गारखेडा -6, खापरखेडा -8, परड बु. -2, भोकरदन शहर -1, इतर जिल्हा  बुलढाणा शहर -4  अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 95  तर अँटीजेन तपासणीद्वारे 2 असे एकुण 97 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17172 असुन  सध्या रुग्णालयात-192 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5945 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-671 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-71658 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-97 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11076 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-59496  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-759, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5014

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-16, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5441 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -25, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 64 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-8, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-192, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 8, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-139, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10381, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-398 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-170486 मृतांची संख्या-297     

 

               जिल्ह्यात एका  कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 61 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-10, के.जी.बी.व्ही.परतुर-6, के.जी.बी.व्ही.मंठा-16, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-4, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- 3, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन- 00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -00.

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

97

11076

डिस्चार्ज

139

10381

मृत्यु

1

297

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

228

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

69

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

671

95

41573

8794

21.15

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

60

2

30223

2282

7.55

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

731

97

71796

11076

15.43

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

79110

 होम क्वारंटाईन            62194

 संस्थात्मक क्वारंटाईन   16916

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

61

 होम क्वारंटाईन          00

संस्थात्मक क्वारंटाईन  61

एकुण सहवाशितांची संख्या

171657

हाय रिस्क   64478

लो रिस्क    107179

 रिकव्हरी रेट

93.73

मृत्युदर

2.68

 

                                  

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4647

 

अधिग्रहित बेड

256

 

उपलब्ध बेड

4391

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

144

 

उपलब्ध बेड

476

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

48

 

उपलब्ध बेड

407

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

50

 

उपलब्ध बेड

145

ऑक्सिजन बेड क्षमता

 

525

 

अधिग्रहित बेड

82

 

उपलब्ध बेड

443

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

1

 

उपलब्ध बेड

113

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

64

 

उपलब्ध बेड

3458

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment