Saturday 7 November 2020

जिल्ह्यात 77 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 39 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि. 7 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 39 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील   जालना शहर -17, रोहणवाडी -1, तांदुळवाडी -1, मंठा तालुक्यातील   मंठा शहर -4, परतुर तालुक्यातील परतुर शहर -3, रायगव्हाण -1, पांडेपोखरी -1,चिंचोली -2, खांडवीवाडी -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी तांडा -1, बोलेगाव -1, पाणेवाडी -8, सराफगव्हाण -3, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, लालवाडी -3, शहागड -2, इंदलगाव -1, कर्जत -2, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, वाकुळणी -4, अंबडगाव -1, चनेगाव -1, तुपेवाडी -1, कुसळी -1, धोपटेश्वर -3, अकोला -1, ढासला -2, पाडळी -2, भोकरदन तालुक्यातील बानेगाव -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6  अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 77  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 77 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17370 असुन  सध्या रुग्णालयात-197 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5987 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-871 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-73376 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-77 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11251 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-60724  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1074, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5022

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-21, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5486आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -134, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 209 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-23, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-197, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 10, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-39, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10428, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-526 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-173400 मृतांची संख्या-297     

      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 77 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-15, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-14, के.जी.बी.व्ही.परतुर-7, के.जी.बी.व्ही.मंठा-23, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-24, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- 10, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन- 00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -1.

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

77

11251

डिस्चार्ज

39

10428

मृत्यु

00

297

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

228

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

69

 

ब.

 

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

871

43207

पॉझिटिव्ह

77

8969

पॉझिटिव्हीटी रेट

17.42

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

49

30307

पॉझिटिव्ह

00

2282

पॉझिटिव्हीटी रेट

00

7.69

एकुण टेस्ट

920

73514

पॉझिटिव्ह

77

11251

पॉझिटिव्ह रेट

15

15.7

 

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

                                                             79158

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

16964

 

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

100

 होम क्वारंटाईन         

00

संस्थात्मक क्वारंटाईन 

100

 

एकुण सहवाशितांची संख्या

173400

हाय रिस्क  

65145

लो रिस्क   

108255

 रिकव्हरी रेट

92.69

मृत्युदर

2.64

                              

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4647

 

अधिग्रहित बेड

406

 

उपलब्ध बेड

4241

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

142

 

उपलब्ध बेड

478

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

55

 

उपलब्ध बेड

400

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

58

 

उपलब्ध बेड

137

ऑक्सिजन बेड क्षमता

 

525

 

अधिग्रहित बेड

86

 

उपलब्ध बेड

439

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

2

 

उपलब्ध बेड

112

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

209

 

उपलब्ध बेड

3313

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment