Wednesday 18 November 2020

जिल्ह्यात 45 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 21 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि. 18 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 21 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर- 19, मानदेऊळगाव -1, शहापुर -1, धारा -1, मंठा तालुक्यातील दहीफळ खंदारे-1, घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव -1, बदनापुर तालुक्यातील हिवरा-1, चिखली-2, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी -2, कुंभारझरी-1, पिंपळखुटा -1, भोकरदन तालुक्यातील ठिगळखेडा -1, भोकरदन शहर -1, तळणी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -11 शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 45 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 45 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17730 असुन  सध्या रुग्णालयात-190 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6131 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-397 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-80649 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-45 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11773 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-68285 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-264, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5203

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-13, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5677 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-6 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-10, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-190, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-13, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-21, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10965, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-503, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-178169,मृतांची संख्या-305  

           

     आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 6 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :-के.जी.बी.व्ही.परतुर-4, शासकीय मुलांचे वसतीगृह -2.

 

 

 

 

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

45

11773

डिस्चार्ज

21

10965

मृत्यु

00

305

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

235

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

70

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

397

50097

पॉझिटिव्ह

45

9482

पॉझिटिव्हीटी रेट

 

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

59

30690

पॉझिटिव्ह

00

2291

पॉझिटिव्हीटी रेट

1.69

7.46

एकुण टेस्ट

456

80787

पॉझिटिव्ह

45

11773

पॉझिटिव्ह रेट

9.87

14.57

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

79728

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17534

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

6

 होम क्वारंटाईन      

00

संस्थात्मक क्वारंटाईन 

6

एकुण सहवाशितांची संख्या

 

178169

हाय रिस्क  

66957

लो रिस्क   

111212

 रिकव्हरी रेट

 

93.14

मृत्युदर

 

2.59

 

ङ  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4839

 

अधिग्रहित बेड

208

 

उपलब्ध बेड

4631

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

165

 

उपलब्ध बेड

455

डीसीएचसी बेड क्षमता

 

697

 

अधिग्रहित बेड

37

 

उपलब्ध बेड

660

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

66

 

उपलब्ध बेड

149

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

47

 

उपलब्ध बेड

618

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

11

 

उपलब्ध बेड

103

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

6

 

उपलब्ध बेड

3516

 

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment