Tuesday 3 November 2020

जिल्ह्यात 24 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 127 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 3 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 127 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  समर्थ नगर -5, हनुमान घाट मुर्गीतलाव -1, हिसवन -1, दुखी नगर -1, नवीन पोस्ट जालना -1, स्वामी समर्थ नगर -1, महादेव नगर -5, मंठा मंठा शहर -1,परतुर तालुक्यातील काजळा -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -2, जामखेड -1, जाफ्राबाद तालुक्यातील निमखेड -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 22  तर अँटीजेन तपासणीद्वारे 02 असे एकुण 24 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17155असुन  सध्या रुग्णालयात-236 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5899 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-512 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-70279 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-24असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10929 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-58601 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-422, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4960

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-20, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5414 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -18, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 165 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-236, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 29, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-127, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10152, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-482 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-169395 मृतांची संख्या-295     

 

               जिल्ह्यात दोन  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 57 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-6, के.जी.बी.व्ही.परतुर-4, के.जी.बी.व्ही.मंठा-6, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-6, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर- 4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-11, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन- 2, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -00.

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

24

10929

डिस्चार्ज

127

10152

मृत्यु

2

295

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

2

226

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

69

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

512

22

40315

8650

21.46

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

37

2

30102

2279

7.57

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

549

24

70417

10929

15.52

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78929

 होम क्वारंटाईन            62137

 संस्थात्मक क्वारंटाईन   16792

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

114

 होम क्वारंटाईन        57

संस्थात्मक क्वारंटाईन  57

एकुण सहवाशितांची संख्या

169395

हाय रिस्क   63604

लो रिस्क    105791

 रिकव्हरी रेट

92.89

मृत्युदर

2.70

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4647

 

अधिग्रहित बेड

401

 

उपलब्ध बेड

4246

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

153

 

उपलब्ध बेड

467

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

59

 

उपलब्ध बेड

396

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

56

 

उपलब्ध बेड

139

ऑक्सिजन बेड क्षमता

 

525

 

अधिग्रहित बेड

102

 

उपलब्ध बेड

423

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

2

 

उपलब्ध बेड

112

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

165

 

उपलब्ध बेड

3357

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment