Monday 23 November 2020

जिल्ह्यात 38 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 10 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 23 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड  हॉस्पीटल, डेडीके कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 10 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर-13, खरपुडी -1, घनसावंगी  तालुक्यातील  रांजणी -1, राजाटाकळी -1,तिर्थपुरी -1, अंबड तालुक्यातील गोलापांगरी -1, शहापुर -7, नवगाव -4, बदनापुर  तालुक्यातील शेलगाव -1, डॉ. आंबेडकर स्कुल -1, कंदेगाव -1,  जाफ्राबाद तालुक्यातील डोनगाव -3, टेंभुर्णी -1, भोकरदन तालुक्यातील राजुर-2, शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  38  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 38 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18077 असुन  सध्या रुग्णालयात- 181 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6189, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-880 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-87981 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-38 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12015 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 71394 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-4245, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5278

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-9, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5737 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-15, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-23, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-181, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-01, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-10, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11298, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-410, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-180747,मृतांची संख्या-307                    

          आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 19 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- के.जी.बी.व्ही.परतुर-4,शासकीय तंत्रनिकेतन अंबड -12, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -2, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, घनसांवगी -01

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

38

12.15

डिस्चार्ज

10

11298

मृत्यु

00

307

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

235

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

72

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

880

57217

पॉझिटिव्ह

38

9724

पॉझिटिव्हीटी रेट

 

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

17

30902

पॉझिटिव्ह

00

2291

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

7.41

एकुण टेस्ट

897

88119

पॉझिटिव्ह

38

12015

पॉझिटिव्ह रेट

4.24

13.63

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

80067

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17873

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

19

 होम क्वारंटाईन      

00

संस्थात्मक क्वारंटाईन 

19

एकुण सहवाशितांची संख्या

 

180747

हाय रिस्क  

67604

लो रिस्क   

113143

 रिकव्हरी रेट

 

94.03

मृत्युदर

 

2.56

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4861

 

अधिग्रहित बेड

225

 

उपलब्ध बेड

4636

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

154

 

उपलब्ध बेड

466

डीसीएचसी बेड क्षमता

 

719

 

अधिग्रहित बेड

48

 

उपलब्ध बेड

671

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

35

 

उपलब्ध बेड

180

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

60

 

उपलब्ध बेड

605

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

8

 

उपलब्ध बेड

106

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

23

 

उपलब्ध बेड

3499

 

-*-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment