Saturday 21 November 2020

जिल्ह्यात 41 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 107 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

     जालना दि. 21 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीके कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 107 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर-11, मंठा तालुक्यातील मंठा शहर -3, तळणी -1, उस्वद -2, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, कुंभार पिंपळगाव -1, धामणगाव -1, खडका -1, शिवनगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -4,

सुखापुरी -5, रुई – 1, भारडी -1, सोनक पिंपळगाव -1, कुकडगाव -1, बदनापुर तालुक्यातील लालवाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -2, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1,  शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  41 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 41 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 17913 असुन  सध्या रुग्णालयात- 154 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6166, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2195 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-85024 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-41 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11952 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 69894 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2851, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5258

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-22, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5708 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-5, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-9, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-12, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 154, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-107, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11178, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 468, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-179741,मृतांची संख्या-306                    

          आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 8 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- के.जी.बी.व्ही.परतुर-4,शासकीय तंत्रनिकेतन अंबड -3, डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, घनसांवगी -01

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

41

11952

डिस्चार्ज

107

11178

मृत्यु

00

306

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

235

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

71

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

2195

54364

पॉझिटिव्ह

41

9661

पॉझिटिव्हीटी रेट

00

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

35

30798

पॉझिटिव्ह

00

2291

पॉझिटिव्हीटी रेट

00

7.44

एकुण टेस्ट

2230

85162

पॉझिटिव्ह

41

11952

पॉझिटिव्ह रेट

1.84

14.03

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

79944

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17750

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

145

 होम क्वारंटाईन      

137

संस्थात्मक क्वारंटाईन 

8

एकुण सहवाशितांची संख्या

 

179741

हाय रिस्क  

67277

लो रिस्क   

112464

 रिकव्हरी रेट

 

93.52

मृत्युदर

 

2.56

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4839

 

अधिग्रहित बेड

53

 

उपलब्ध बेड

4786

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

157

 

उपलब्ध बेड

463

डीसीएचसी बेड क्षमता

 

697

 

अधिग्रहित बेड

2

 

उपलब्ध बेड

695

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

00

 

उपलब्ध बेड

215

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

8

 

उपलब्ध बेड

657

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

13

 

उपलब्ध बेड

101

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

9

 

उपलब्ध बेड

3513

 

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment