Friday 20 November 2020

जिल्ह्यात 63 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 18 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि. 20 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीके कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 18 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर 15, हंडी-1, बाजीउमरद 01, मानेगाव जाहागिर 03, मोती गव्हाण 02, रेवगाव 01, चेलेवाडी 01, मंठा तालुक्यातील मंठा शहर 02, तळणी 01, बोरकिन 01, परतुर तालुक्यातील परतूर शहर 03, वफळ 01, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर-01, कोठी 01 ,तिर्थपुरी 01,  अंबड तालुक्यातील अंबड शहर- 04, जामखेड 01, हारतखेडा 01, आडुळ 01, बदनापुर तालुकयातील रोशनगाव 02, सेलगाव 01, देशगव्हाण 01, बुटेगाव 01, देवगाव 01,  बावणे पांगरी 01, वाकुळणी 01, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी 04,,  भोकरदन तालुक्यातील  चांदाई एक्को 02, मालखेडा 01, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -03, औरंगाबाद 01,  वाशीम 02 शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  63 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 63 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 17819 असुन  सध्या रुग्णालयात- 171 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6138, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1305 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-82794 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-63 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11911 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 69336 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1220, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5249

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5686 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-02, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-05, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-16, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-171, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-06, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-18, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11071, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-534 , पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-179203,मृतांची संख्या-306  

                 जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

          आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 5 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :-के.जी.बी.व्ही.परतुर-4, डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, घनसांवगी 01

 

 

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

63

11911

डिस्चार्ज

18

11071

मृत्यु

01

306

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

235

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

01

71

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1305

52169

पॉझिटिव्ह

63

9620

पॉझिटिव्हीटी रेट

 

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

14

30763

पॉझिटिव्ह

00

2291

पॉझिटिव्हीटी रेट

00

7.45

एकुण टेस्ट

1319

82932

पॉझिटिव्ह

63

11911

पॉझिटिव्ह रेट

4.78

14.36

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

79837

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17643

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

132

 होम क्वारंटाईन      

127

संस्थात्मक क्वारंटाईन 

5

एकुण सहवाशितांची संख्या

 

179203

हायरिस्क  

67192

लोरिस्क   

112011

 रिकव्हरी रेट

 

92.95

मृत्युदर

 

2.57

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4839

 

अधिग्रहित बेड

50

 

उपलब्ध बेड

4789

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

154

 

उपलब्ध बेड

466

डीसीएचसी बेड क्षमता

 

697

 

अधिग्रहित बेड

04

 

उपलब्ध बेड

693

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

02

 

उपलब्ध बेड

213

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

653

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

09

 

उपलब्ध बेड

105

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

05

 

उपलब्ध बेड

3517

 

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment