Wednesday 11 November 2020

जिल्ह्यात 52 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 113 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 11 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 113 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील जालना शहर-10,इंदेवाडी -1, भायडी -1, नेर-1, पहेगाव -1, वडीवाडी-1, मंठा तालुक्यातील जयपुर -3, पाटोदा -2, घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव -8, सीनदखेड -1, अंबड तालुक्यातील भालगाव -1, भांबेरी -2, शहागड-1, जी. हदगाव -1, गोंदी -1, साडेगाव -1, नुतन वसाहत अंबड -1, अंतरवाली सराटे -2, अंबड शहर -2, बदनापुर तालुक्यातील चनेगाव-3, वरुडी -1, कुसली -1, बावणे पांगरी-1, ठोकसाळ-1, कंदारी-1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -2, नवल विडी -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 52  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 52 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17590 असुन  सध्या रुग्णालयात-161 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6039 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-991 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-76299 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-52 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11493 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-63351  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1128, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5106

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-39, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5584 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -5, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 177 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-8, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-161, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 128, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-113  कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10660, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-531 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-177387 मृतांची संख्या-302

                जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

               

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 78 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-14, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-00, के.जी.बी.व्ही.परतुर-7, के.जी.बी.व्ही.मंठा-2, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-40, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- 9, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन- 00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -00.

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

52

11493

डिस्चार्ज

113

10660

मृत्यु

1

302

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

233

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

69

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

991

46008

पॉझिटिव्ह

52

9209

पॉझिटिव्हीटी रेट

17.42

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

49

30429

पॉझिटिव्ह

00

2284

पॉझिटिव्हीटी रेट

00

7.69

एकुण टेस्ट

1040

76437

पॉझिटिव्ह

52

11493

पॉझिटिव्ह रेट

15

15.7

 

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

79446

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17252

 

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

128

 होम क्वारंटाईन         

00

संस्थात्मक क्वारंटाईन 

128

 

एकुण सहवाशितांची संख्या

177387

हाय रिस्क  

66853

लो रिस्क   

110534

 रिकव्हरी रेट

92.75

मृत्युदर

2.63

                             

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4839

 

अधिग्रहित बेड

272

 

उपलब्ध बेड

4567

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

128

 

उपलब्ध बेड

492

डीसीएचसी बेड क्षमता

 

697

 

अधिग्रहित बेड

62

 

उपलब्ध बेड

635

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

54

 

उपलब्ध बेड

161

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

69

 

उपलब्ध बेड

596

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

5

 

उपलब्ध बेड

109

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

82

 

उपलब्ध बेड

3440

 

No comments:

Post a Comment