Monday 9 November 2020

जिल्ह्यात 79 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 23 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 9 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड   हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 23 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातीलजालना शहर –10, इंदेवाडी -1, जामखेड -1, मंठा तालुक्यातील  मंठा शहर -3, विरगव्हाण -2, हिवरखेडा -1, खंडाली -1, लिमखेड -2, रामतिर्थ -2, लिमबेवडगाव -8,परतुर तालुक्यातील परतुर शहर -1, सातोना -1, चिनचोली -6, घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ -5,कुंभार पिंपळगाव -3, अंबड तालुक्यातील अंबड शहर -3, जामखेड -4, सुतगिरणी -8, रामनगर तांडा -1, वडीकाळा -1, सुखापुरी -1, शेवगाव -2, बोरी -1, मर्दडी -1, अलमगाव -1, धनगर पिंपळी -2, भालगाव -1, सारंगरपुर -1, कोळीसीरसगाव -1,जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी -1, भोकरदन तालुक्यातील चांधई टेपले -1,इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 79  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 79 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17457 असुन  सध्या रुग्णालयात-188 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6018 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-222 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-74584 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-79 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11406 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-62062  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-789, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5065

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5528आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -37, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 224 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-10, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-188, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 10, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-23 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10502, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-603 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-175529 मृतांची संख्या-301

 

                 जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.     

      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 112 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-15, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-15, के.जी.बी.व्ही.परतुर-9, के.जी.बी.व्ही.मंठा-14, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-35, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-11, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- 12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन- 00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -1.

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

79

11406

डिस्चार्ज

23

10502

मृत्यु

2

301

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

232

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

69

 

ब.

 

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

222

44358

पॉझिटिव्ह

79

9122

पॉझिटिव्हीटी रेट

17.42

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

49

30364

पॉझिटिव्ह

00

2284

पॉझिटिव्हीटी रेट

00

7.69

एकुण टेस्ट

271

74722

पॉझिटिव्ह

79

11406

पॉझिटिव्ह रेट

15

15.7

 

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

                                                             79239

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17045

 

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

112

 होम क्वारंटाईन         

00

संस्थात्मक क्वारंटाईन 

112

 

एकुण सहवाशितांची संख्या

175529

हाय रिस्क  

65932

लो रिस्क   

109597

 रिकव्हरी रेट

92.07

मृत्युदर

2.64

                             

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4647

 

अधिग्रहित बेड

412

 

उपलब्ध बेड

4427

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

135

 

उपलब्ध बेड

485

डीसीएचसी बेड क्षमता

 

647

 

अधिग्रहित बेड

53

 

उपलब्ध बेड

594

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

52

 

उपलब्ध बेड

163

ऑक्सिजन बेड क्षमता

 

667

 

अधिग्रहित बेड

99

 

उपलब्ध बेड

568

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

8

 

उपलब्ध बेड

106

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

224

 

उपलब्ध बेड

3398

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment