Monday 2 November 2020

जिल्ह्यात 57 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 187 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

     जालना दि. 2 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 187 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील केशव नगर -1, मंठारोड -1, यशवंत नगर -3, गायत्रीनगर -1, राहुल नगर -1, सेंट्रल जेल -1, नुतन वसाहत -1, सकलेचा नगर -1, एसआरपीएफ जालना -14, मंठा तालुक्यातील मंठा शहर -4, लीमखेड -1, शीवनगीरी -1, तळणी -2, परतुर तालुक्यातील परतुर शहर -1, घनसावंगी तालुक्यातील  शीरसगाव -1, खोराडसावंगी -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, जामखेड -11, पींपरखेड -1, कोठाळा -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, तुपेवाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील धानोरा -1, भोकरदन तालुक्यातील भोरकदन -1, आसरखेडा -1, गारखेडा देवी -1, सिरसगाव मंडप -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 57  तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 57 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17015 असुन  सध्या रुग्णालयात-223 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5903 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-362 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-69730 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-57असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10905 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-58421 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-77, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4950

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-17, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5411 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -116, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 177 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-24, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-223, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 20, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-187, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10025, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-587 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-167870 मृतांची संख्या-293     

 

      जिल्ह्यात पाच  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 71 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-5, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-7, के.जी.बी.व्ही.परतुर-12, के.जी.बी.व्ही.मंठा-6, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-10, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-14, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-14, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन- 1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -2.

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

57

10905

डिस्चार्ज

187

10025

मृत्यु

5

293

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

2

224

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

3

69

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

362

57

39803

8628

21.68

रॅपीड अँटीजेन टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्हीटी रेट

19

00

30065

2277

7.57

एकुण टेस्ट

पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रेट

381

57

69868

10905

15.61

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

78929

 होम क्वारंटाईन            62137

 संस्थात्मक क्वारंटाईन   16792

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

223

 होम क्वारंटाईन        124

संस्थात्मक क्वारंटाईन  77

एकुण सहवाशितांची संख्या

167870

हाय रिस्क   63101

लो रिस्क    104769

 रिकव्हरी रेट

91.93

मृत्युदर

2.69

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4647

 

अधिग्रहित बेड

308

 

उपलब्ध बेड

4339

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

189

 

उपलब्ध बेड

431

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

48

 

उपलब्ध बेड

407

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

43

 

उपलब्ध बेड

152

ऑक्सिजन बेड क्षमता

 

525

 

अधिग्रहित बेड

119

 

उपलब्ध बेड

406

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

13

 

उपलब्ध बेड

101

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

71

 

उपलब्ध बेड

3451

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment