Friday 13 November 2020

जिल्ह्यात 33 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह असे 51 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 13 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 51 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील जालना शहर-  4, वडीवाडी -3, टाकरवन -1, खोरवड -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1,विडोळी -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -2, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी  -1, राजनवाडी -7, कुंभार पिंपळगाव -1, अंबड तालुक्यातील भनग जळगाव -1, भगवान नगर -1, बदनापुर तालुक्यातील कंडारी -1, जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी -2, तपवन गोंधन -1, मंगरुळ -2, भोकरदन तालुक्यातील अनवी सिल्लोड -1, लोनगाव -1, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -1अशा प्रकारे आरटीपीसीआर चाचणीद्वारे एकुण 32 व अँटीजेन चाचणीद्वारे 01 अशा एकुण 33 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17595 असुन  सध्या रुग्णालयात-164 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6065 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-1449 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-78842 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-33 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11582  वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-64119  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2014, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5136

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-12, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5607 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-5, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 38 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-164, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-43, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-51 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10793, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-487 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-177698 मृतांची संख्या-302            

               

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 27 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :-  

    के.जी.बी.व्ही.परतुर-4, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-23,

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

33

11582

डिस्चार्ज

51

10793

मृत्यु

00

302

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

233

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

69

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1449

48456

पॉझिटिव्ह

32

9294

पॉझिटिव्हीटी रेट

17.42

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

49

30524

पॉझिटिव्ह

00

2288

पॉझिटिव्हीटी रेट

00

7.69

एकुण टेस्ट

1498

78980

पॉझिटिव्ह

32

11582

पॉझिटिव्ह रेट

15

15.7

 

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

79587

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17393

 

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

38

 होम क्वारंटाईन         

00

संस्थात्मक क्वारंटाईन 

38

 

एकुण सहवाशितांची संख्या

177698

हाय रिस्क  

66917

लो रिस्क   

110781

 रिकव्हरी रेट

93.19

मृत्युदर

2.61

                             

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4839

 

अधिग्रहित बेड

243

 

उपलब्ध बेड

4596

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

130

 

उपलब्ध बेड

490

डीसीएचसी बेड क्षमता

 

697

 

अधिग्रहित बेड

75

 

उपलब्ध बेड

622

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

56

 

उपलब्ध बेड

159

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

85

 

उपलब्ध बेड

580

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

8

 

उपलब्ध बेड

106

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

38

 

उपलब्ध बेड

3484

 

                                                                    -*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment