Tuesday 17 November 2020

जिल्ह्यात 17 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 17 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 17 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड  हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 17 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर5, दुधना काळेगाव -1, मंठा तालुक्यातील बेलोरा -1, रामतिर्थ -1,घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, बदनापुर तालुक्यातील शेलगाव -2, जुजगाव बीड -1, मांडवा -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3 शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 16 तर अँटीजेन तपासणीद्वारे 01 असे एकुण 17 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17718 असुन  सध्या रुग्णालयात-186 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6121 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-105 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-80193 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -17 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11728 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-67826 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने- 312, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5192

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-19, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5664 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-2, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 22 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत- 14, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-186 आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-17, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10944, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-479, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-177881 मृतांची संख्या-305  

           

          आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 20 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ब्लॉक -3, के.जी.बी.व्ही.परतुर-5, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-12

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

17

11728

डिस्चार्ज

17

10944

मृत्यु

00

305

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

235

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

70

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

105

49700

पॉझिटिव्ह

16

9437

पॉझिटिव्हीटी रेट

 

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

27

30631

पॉझिटिव्ह

1

2291

पॉझिटिव्हीटी रेट

3.70

7.48

एकुण टेस्ट

132

80331

पॉझिटिव्ह

17

11728

पॉझिटिव्ह रेट

12.88

14.60

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

79704

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17510

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

20

 होम क्वारंटाईन      

00

संस्थात्मक क्वारंटाईन 

20

एकुण सहवाशितांची संख्या

 

177881

हाय रिस्क  

66943

लो रिस्क   

110938

 रिकव्हरी रेट

 

93.32

मृत्युदर

 

2.60

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4839

 

अधिग्रहित बेड

208

 

उपलब्ध बेड

4631

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

153

 

उपलब्ध बेड

467

डीसीएचसी बेड क्षमता

 

697

 

अधिग्रहित बेड

33

 

उपलब्ध बेड

664

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

61

 

उपलब्ध बेड

154

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

39

 

उपलब्ध बेड

626

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

11

 

उपलब्ध बेड

103

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

22

 

उपलब्ध बेड

3500

 

-*-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment