Sunday 8 November 2020

जिल्ह्यात 76 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 51 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


 

     जालना दि. 8 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड    हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 51 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातीलजालना शहर -25, काकडा -1, वडगाव -1, साडेगाव 1, मंठा तालुक्यातील खोराड सावंगी -10, घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी -1, रामगव्हाण -1, मंगरुळ -1, अंबड तालुक्यातील कोळी सिरसगाव -16,कोठाळा 1, अंबड शहर -1, जामखेड -1, दहयाळा -3,सुतगिरणी -4, बदनापुर तालुक्यातील वाकुळणी -2, बाजार  वाहेगाव -1, खादगाव -1, बदनापुर शहर -1, इतर जिल्ह्यातील बीड -1, बुलढाणा -2, परभणी -1,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 74  तर अँटीजेन तपासणीद्वारे 2 असे एकुण 76 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17418 असुन  सध्या रुग्णालयात-197 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6008 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-929 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-74333 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-76 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11327 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-61360  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1319, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5049

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5510आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -21, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 202 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-21, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-197, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 28, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-51 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10479, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-549 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-175529 मृतांची संख्या-299

                 जिल्ह्यात दोनकोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

     

      

   आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 91 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-10, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-15, के.जी.बी.व्ही.परतुर-10, के.जी.बी.व्ही.मंठा-9, शासकीय तंत्रनिकेतन,अंबड-27, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-9, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- 10, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन- 00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -1.

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

76

11327

डिस्चार्ज

51

10479

मृत्यु

2

299

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

230

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

69

 

ब.

 

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

929

44136

पॉझिटिव्ह

74

9043

पॉझिटिव्हीटी रेट

17.42

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

49

30335

पॉझिटिव्ह

00

2284

पॉझिटिव्हीटी रेट

00

7.69

एकुण टेस्ट

978

74471

पॉझिटिव्ह

74

11327

पॉझिटिव्ह रेट

15

15.7

 

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

                                                             79213

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

17019

 

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

91

 होम क्वारंटाईन         

00

संस्थात्मक क्वारंटाईन 

91

 

एकुण सहवाशितांची संख्या

175529

हाय रिस्क  

65932

लो रिस्क   

109597

 रिकव्हरी रेट

92.51

मृत्युदर

2.64

                             

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4647

 

अधिग्रहित बेड

394

 

उपलब्ध बेड

4253

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

137

 

उपलब्ध बेड

483

डीसीएचसी बेड क्षमता

 

455

 

अधिग्रहित बेड

55

 

उपलब्ध बेड

400

आयसीयु बेड क्षमता

 

195

 

अधिग्रहित बेड

57

 

उपलब्ध बेड

138

ऑक्सिजन बेड क्षमता

 

525

 

अधिग्रहित बेड

98

 

उपलब्ध बेड

427

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

10

 

उपलब्ध बेड

104

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

202

 

उपलब्ध बेड

3320

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment