Thursday 26 November 2020

जिल्ह्यात 36 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 52 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि. 26 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीके कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 52 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर –9,देहेरकरवाडी -4, खानेपुर  भातेपुरी -6, भातेपुरी -2, खानेपुर – 3, पिंपळगाव -1,  घनसावंगी तालुक्यातील वडी -1, रामगव्हाण -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -2, शहागड -1, गोंदी -1,इतर जिल्ह्यातील बुलढाणा-4, औंरगाबाद -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  35   तर अँटीजेन तपासणीद्वारे 01 असे एकुण 36 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18271 असुन  सध्या रुग्णालयात- 171 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6249, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-660 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-90824 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-36 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12174 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 74561 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-3762, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5341

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -11, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5767 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-4, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-27, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-25, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-171,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-2, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-52, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11542, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-321,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-184287,मृतांची संख्या-311

      

          आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 22 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- शासकीय तंत्रनिकेतन अंबड-14, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-01, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, घनसांवगी -07,

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

36

12174

डिस्चार्ज

52

11542

मृत्यु

00

311

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

237

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

74

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

660

59880

पॉझिटिव्ह

35

9876

पॉझिटिव्हीटी रेट

 

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

53

31082

पॉझिटिव्ह

1

2298

पॉझिटिव्हीटी रेट

1.89

7.39

एकुण टेस्ट

713

90962

पॉझिटिव्ह

36

12174

पॉझिटिव्ह रेट

5.05

13.38

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

80267

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

18073

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

129

 होम क्वारंटाईन      

107

संस्थात्मक क्वारंटाईन 

22

एकुण सहवाशितांची संख्या

 

184287

हाय रिस्क  

68514

लो रिस्क   

115773

 रिकव्हरी रेट

 

94.81

मृत्युदर

 

2.55

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4813

 

अधिग्रहित बेड

233

 

उपलब्ध बेड

4580

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

131

 

उपलब्ध बेड

489

डीसीएचसी बेड क्षमता

 

671

 

अधिग्रहित बेड

75

 

उपलब्ध बेड

596

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

40

 

उपलब्ध बेड

175

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

75

 

उपलब्ध बेड

590

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

12

 

उपलब्ध बेड

102

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

27

 

उपलब्ध बेड

3495

 

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment