Monday 31 May 2021

जिल्ह्यात 34 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 386 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 31 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  386  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर  ०६ , वडगांव ०१ परतुर तालुक्यातील  बेलोरा ०१ घनसावंगी तालुक्यातील भायगव्‍हाण ०१, ढालेगांव ०१, गुरुपिपरी ०१, मानेपुरी ०१, रामगव्‍हाण खु.०१, राणीउंचेगांव ०३, रांजणी ०१, शिंदे वडगांव ०१, अंबड तालुक्यातील अंबड शहर ०५ , गोंदी ०१, नालेवाडी ०१, निहालसिंग वाउी ०१, बदनापुर तालुक्यातील, अकोला ०१, हळदोडा ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०१ , डोणगांव ०१, नळविहिरा ०१, पापळ ०१, सावखेडा गोधन ०२,  भोकरदन तालुक्यातील दहेगांव ०२ इतर जिल्ह्यातील खुपटा ०१, सायगांव ०१, अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  26 तर अँटीजेन तपासणीद्वारे  8 असे एकुण 34  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

 

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 64300  असुन  सध्या रुग्णालयात- 997 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13049, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 6331, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-425299  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-34, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60136 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 360385  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-4446, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -50934

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 44,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11713 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 16, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 136 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-79, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -997,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 44, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-386, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-57312, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1804,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1165560 मृतांची संख्या-1020  

            जिल्ह्यात नऊ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 275 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- ०३, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक १४, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- १८, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- ०३ , के-जी-बी-व्ही- परतुर- ०५, के-जी-बी-व्ही- मंठा- ०३, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- २७, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ३२, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०४, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- ०२, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- २६, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ०४, जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी ०२,  

 

 

                                                 .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

34

60136

डिस्चार्ज

386

57312

मृत्यु

9

1020

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

7

687

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

2

333

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1987

205825

पॉझिटिव्ह

26

49336

पॉझिटिव्हीटी रेट

1.3

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

4344

219612

पॉझिटिव्ह

8

10800

पॉझिटिव्हीटी रेट

0.18

4.92

एकुण टेस्ट

6331

425437

पॉझिटिव्ह

34

60136

पॉझिटिव्ह रेट

0.54

14.14

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

125361

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

63167

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

1216

 होम क्वारंटाईन      

1083

संस्थात्मक क्वारंटाईन 

133

एकुण सहवाशितांची संख्या

 

1165560

हाय रिस्क  

353264

लो रिस्क   

812296

 रिकव्हरी रेट

 

95.30

मृत्युदर

 

1.70

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6383

 

अधिग्रहित बेड

997

 

उपलब्ध बेड

5386

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

434

 

उपलब्ध बेड

602

डीसीएचसी बेड क्षमता

 

1775

 

अधिग्रहित बेड

427

 

उपलब्ध बेड

1348

आयसीयु बेड क्षमता

 

386

 

अधिग्रहित बेड

164

 

उपलब्ध बेड

222

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1901

 

अधिग्रहित बेड

613

 

उपलब्ध बेड

1288

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

207

 

अधिग्रहित बेड

59

 

उपलब्ध बेड

148

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

136

 

उपलब्ध बेड

3436

                         

कोवीड रुग्‍णांमधील म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

एकुण प्रगतीपर

मृतसंख्‍या

उपचारघेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

1

जालना

५५

३३

१७

-*-*-*-*