Friday 28 May 2021

जिल्ह्यात 120 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 620 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 28 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  620  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर ०९, दैठणा ०१, गोंदी ०१, गुंडेवाडी ०१, जळगांव सोमनाथ ०१, कुंभेफळ ०५, गुंउेवाडी ०१, मोतीगव्‍हाण ०१, सिंधी काळेगांव ०१, वंजार उम्रद ०१, वरुड ०१, मेतखेडा ०१,  मंठा तालुक्यातील पाटोदा ०३, तळणी ०३, व.वडगांव ०१, परतुर तालुक्यातील  खांडवीवाडी ०१, मापेगांव ०१, वढोना ०२, वाटूर ०२, वाटूर फाटा ०१,, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०३ , भायगव्‍हाण ०२, गुरुपिंपरी ०१, जांब समर्थ ०१, कु. पिंपळगांव ०१, राणी उंचेगांव ०१, तीर्थपुरी ०१, उक्‍कडगांव ०१, यावलपिंपरी ०२, वडीरामसगांव ०१,  अंबड तालुक्यातील अंबड शहर ०४ , सुखापुरी ०१, विहमांडवा ०१, बानगांव ०१, बानटाकळी ०१, भालगांव ०२, बोधलापुरी ०२, चुरमापुरी ०१, दादेगांव ०१, दहयाला ०१, दहेगांव ०१, डोमेगांव ०१, दुधपुरी ०१, गोला ०१, हिवरखेडा ०१, हस्‍तपोखरी ०२, खडगांव ०१, कवडगांव ०१, खापर हिवरा ०१, महाकाळा ०१, मांडवा ०१, नागझरी ०१, रुई ०१, शहापूर ०१, शेवगा ०१, शिरनेर ०१, बदनापुर तालुक्यातील, अकोला ०१, हळदुडा ०१, काळेगव्‍हाण ०१,  जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०१ , डोणगांव ०१, नळविहिरा ०१, पापळ ०१, सावखेडा गोधन ०२,  भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०१, अन्‍वा ०१, बाणेगांव ०१, जळगांव सपकाळ ०२, करजगांव ०१, खडकी ०१, खापरखेडा ०१, लोणगांव ०४, सोयगांव देवी ०२, वालसा खालसा ०२, वंजारउम्रद ०१,  इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१ ,बुलढाणा ०५, परभणी ०१ , बीड ०३, अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  84 तर अँटीजेन तपासणीद्वारे  36 असे एकुण 120  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

 

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 63488  असुन  सध्या रुग्णालयात- 1333 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12897, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 8330, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-401909  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-120, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 59939 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 338850  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2788, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -49650

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 40,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11585 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 24, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 275 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-33, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1333,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 63, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-620, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-56038, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-2897,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1156016 मृतांची संख्या-1004  

            जिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 275 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- ३७, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – ०५, , राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- २९, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- ०२ , , के-जी-बी-व्ही- परतुर- ०७, के-जी-बी-व्ही- मंठा- १६, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- ५९, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ४४, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०७, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- २०, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- ३७, , डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ०९, जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी – ०३,

 

                                                 .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

120

59939

डिस्चार्ज

620

56038

मृत्यु

4

1004

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

4

677

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

327

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1128

199090

पॉझिटिव्ह

84

49180

पॉझिटिव्हीटी रेट

7.4

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

7502

202957

पॉझिटिव्ह

36

10759

पॉझिटिव्हीटी रेट

0.48

5.30

एकुण टेस्ट

8630

402047

पॉझिटिव्ह

120

59939

पॉझिटिव्ह रेट

1.39

14.91

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

124074

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

61880

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

2127

 होम क्वारंटाईन      

1856

संस्थात्मक क्वारंटाईन 

271

एकुण सहवाशितांची संख्या

 

1156016

हाय रिस्क  

350598

लो रिस्क   

805418

 रिकव्हरी रेट

 

93.49

मृत्युदर

 

1.68

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6371

 

अधिग्रहित बेड

1333

 

उपलब्ध बेड

5038

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

516

 

उपलब्ध बेड

520

डीसीएचसी बेड क्षमता

 

1763

 

अधिग्रहित बेड

542

 

उपलब्ध बेड

1221

आयसीयु बेड क्षमता

 

386

 

अधिग्रहित बेड

186

 

उपलब्ध बेड

200

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1889

 

अधिग्रहित बेड

738

 

उपलब्ध बेड

1151

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

269

 

अधिग्रहित बेड

73

 

उपलब्ध बेड

196

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

275

 

उपलब्ध बेड

3297

                         

कोवीड रुग्‍णांमधील म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

एकुण प्रगतीपर

मृतसंख्‍या

उपचारघेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

0

0

38

0

4

0

17

17

-*-*-*-*

 

 

No comments:

Post a Comment