Thursday 27 May 2021

जिल्ह्यात 85 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 178 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 27 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  178  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर १५ , बाजी उम्रद ०१, मालेगांव ०१, हातडी ०१, वंजार उमद्र ०१, मोतीगव्‍हाण ०१, मंठा तालुक्यातील  अरडा ०१,  केदारवाकडी ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर ०३ , पाडळी ०१, सोईंजना ०१, आष्‍टी ०१, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०२ , राणी उंचेगाव ०२, अंतरवाली दाई ०२, पानेवाउी ०१,. जळगांव ०२, लिंबी ०१, पिंपरखेड ०१, तीर्थपुरी ०१, वडी रामसगांव ०१, भायगव्‍हाण ०१, पिंपरी ०१, राणी उंचेगांव ०२, अंबड तालुक्यातील अंबड शहर ०५ , शहापूर ०१, भालगाव ०१, पिंपळगांव ०१, नागजरी ०१, शहागड ०२, वाळकेश्‍वर ०१, दहयाला ०३, हसनापूर ०१, को. हदगांव ०१, बदनापुर तालुक्यातील, कंडारी ०१, पिंपळनेर ०१, डावरगांव ०१, दावलवाडी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०१,  डावरगांव ०१, सागरवाडी ०१, बोरगांव मठ ०१, आळंद ०१ भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०१ , उंबरखेडा ०१, काजरगांव ०१, बोरगांव ०१, बाबुलगांव ०१, जोमला ०१, बरंजला ०१, नळनी ०१, जळगांव सपकाळ ०१ इतर जिल्ह्यातील बुलढाणा ०४, परभणी ०१ अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  54 तर अँटीजेन तपासणीद्वारे  31 असे एकुण 85  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.         जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 63010  असुन  सध्या रुग्णालयात- 1424 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12864, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 8376, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-392710  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-85, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 59819 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 330340  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2219, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -49024

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 40,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11545 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 17, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 330 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-35, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1424,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 35, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-178, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-55418, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-3401,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1148823 मृतांची संख्या-1000  

            जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 330 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- ५५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक - ०४, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक- ००, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- २६, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- ०२ , के-जी-बी-व्ही- परतुर- ०६, के-जी-बी-व्ही- मंठा- २३, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- ६३, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ५९, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०९, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- १९, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- ४६, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- १६, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद - ००, जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी ०२,  

                                                      .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

85

59819

डिस्चार्ज

178

55418

मृत्यु

3

1000

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

2

673

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

1

327

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

554

197393

पॉझिटिव्ह

54

49096

पॉझिटिव्हीटी रेट

9.7

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

7822

195455

पॉझिटिव्ह

31

10723

पॉझिटिव्हीटी रेट

0.40

5.49

एकुण टेस्ट

8376

392848

पॉझिटिव्ह

85

59819

पॉझिटिव्ह रेट

1.01

15.23

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

123450

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

61256

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

2603

 होम क्वारंटाईन      

2275

संस्थात्मक क्वारंटाईन 

328

एकुण सहवाशितांची संख्या

 

1148823

हाय रिस्क  

348281

लो रिस्क   

800542

 रिकव्हरी रेट

 

92.64

मृत्युदर

 

1.67

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6371

 

अधिग्रहित बेड

1424

 

उपलब्ध बेड

4947

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

523

 

उपलब्ध बेड

513

डीसीएचसी बेड क्षमता

 

1763

 

अधिग्रहित बेड

571

 

उपलब्ध बेड

1192

आयसीयु बेड क्षमता

 

386

 

अधिग्रहित बेड

198

 

उपलब्ध बेड

188

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1889

 

अधिग्रहित बेड

759

 

उपलब्ध बेड

1130

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

269

 

अधिग्रहित बेड

78

 

उपलब्ध बेड

191

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

330

 

उपलब्ध बेड

3242

                         

कोवीड रुग्‍णांमधील म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

दि.27 /5/ 2021

.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

एकुण प्रगतीपर

मृतसंख्‍या

उपचारघेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

1

38

0

4

1

17

0

17

-*-*-*-*

 

 

 

 

No comments:

Post a Comment