Tuesday 18 May 2021

जिल्ह्यात 178 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 492 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

जालना दि. 18 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  492 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील  जालना शहर १८ , हिवडी ०१, जलगांव ०१, लोंढेवाडी ०१, रोशनगांव ०१, साखरवाडी ०१,

मंठा तालुक्यातील  देवगांव ख. ०१, देवठाणा ०१,  परतुर तालुक्यातील परतुर शहर ०४ , आष्‍टी ०१, पाटोदा ०१, सुरुमगांव ०१,  घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी ०१, अवलगांव ०१, बंगलेवाडी ०१, चापडगांव ०२, गुंज ०२, काकडे कंडारी ०१,  मुरमा ०१, पांगारतांडा ०१, राहेरा ०२, राणी उंचेगांव ०१, तळेगांव ०३, तीर्थपुरी ०२ अंबड तालुक्यातील अंबड शहर ०९, सो. पिंपळगांव ०२, वडीकाला ०१, बालेगांव ०२, बरसवाडा ०१, चंदनपुरी ०१, धाकलगांव ०२, गोंदी ०२, घु. हदगांव १२, हिंगलगांव ०१ कारंजला ०३, पाडळी ०१, पि. शिरसगांव ०१, ताधडगांव ०१, बदनापुर तालुक्यातील दाभाडी ०२, करमाड ०१, पाडळी ०१, रामखेडा ०१, शिरसगांव घाटी ०१, वाकुळणी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०४, आळंद ०१, ब्रम्‍हापुरी ०२, बोरखेडी ०१, गारखेउा ०१, हरपाला ०१, नलविहीरा ०१, माहोरा ०४, वडाळा ०५, वालसा ०१, सवासनी ०२भोकरदन तालुक्यातील भोकदन शहर ०२ , अडगांव ०२, अन्‍वा २१, बामखेडा ०३, जयदेववाडी ०१, राजूर ०१, सोयगांवदेवी ०५, तळेगांव ०१, वालसावंगी ०१, वालसा ०१,  इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०३, बीड ०१, बुलढाणा १४, परभणी ०१, वाशिम ०१, यवतमाळ ०१अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  118  तर अँटीजेन तपासणीद्वारे  60 असे एकुण 178  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  59777 असुन  सध्या रुग्णालयात- 1997 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12480, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1034, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-321259  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-178, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 56808 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 261633  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2486, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -45165

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 81,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11029  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 41, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 496  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-43, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1997,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 64, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-492, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-51647, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-4214,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1027206 मृतांची संख्या-947   

            जिल्ह्यात दहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 496सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक- ५२, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक - ०३, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक- २९, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ०१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- ०३, , के-जी-बी-व्ही- परतुर- २१, के-जी-बी-व्ही- मंठा- ३१, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- १०७, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- १०३, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- १६, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- ४२ , अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- ५४, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- १५, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद - ०१, जे.बी.के. विद्यालय टेंभुर्णी जाफ्राबाद – १८,

                                                        .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

178

56808

डिस्चार्ज

492

51647

मृत्यु

10

947

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

4

646

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

6

301

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

564

189685

पॉझिटिव्ह

118

46879

पॉझिटिव्हीटी रेट

20.9

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

470

131712

पॉझिटिव्ह

60

9929

पॉझिटिव्हीटी रेट

12.77

7.54

एकुण टेस्ट

1034

321397

पॉझिटिव्ह

178

56808

पॉझिटिव्ह रेट

17.21

17.68

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

119478

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

57284

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

3629

 होम क्वारंटाईन      

3139

संस्थात्मक क्वारंटाईन 

490

एकुण सहवाशितांची संख्या

 

1027206

हाय रिस्क  

309987

लो रिस्क   

717219

 रिकव्हरी रेट

 

90.92

मृत्युदर

 

1.67

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6278

 

अधिग्रहित बेड

1997

 

उपलब्ध बेड

4281

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

761

 

उपलब्ध बेड

275

डीसीएचसी बेड क्षमता

 

1670

 

अधिग्रहित बेड

740

 

उपलब्ध बेड

930

आयसीयु बेड क्षमता

 

385

 

अधिग्रहित बेड

259

 

उपलब्ध बेड

126

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1800

 

अधिग्रहित बेड

1004

 

उपलब्ध बेड

796

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

267

 

अधिग्रहित बेड

78

 

उपलब्ध बेड

189

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

496

 

उपलब्ध बेड

3076

                                                                      - *-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment