Thursday 20 May 2021

जिल्ह्यात 488 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 380 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 19 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  380 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील  जालना शहर ७२  , चंदनझिरा ०३, अंतरवाला ०१, नेर ०१, चितळी ०३, नासडगांव ०१, विरेगांव ०२, उखळी ०२, बाजी उम्रद ०१, बोरखेडी ०१, धानोरा ०१, घोडेगांव ०१, इंदेवाडी ०२, खणेपुरी ०१, मालेगांव ०१, निपानी पोखरी ०१, रेवगांव ०१ , तांदुळवाडी ०१, सावंगी तलाव ०१, उमरी ०१, वझर ०१ मंठा तालुक्यातील मंठा शहर ०२ , अंभोडा कदम ०१, गुलखांड ०१, बोरगांव ०१, देवगांव ख.०१, ढोकसळ ०१, खोराडसावंगी ०५, किरला ०३, मालेगांव ०१, मालतोंडी ०२, मुरुमखेडा ०१, नायगांव ०१, पाटोदा ०२, सावरगांव वायाल ०१, तळणी ०४, वैद्य वडगांव ०२, वरुड ०५

परतुर तालुक्यातील परतुर शहर २४, आष्‍टी १४, अकोली ०२, अंबा ०२, आनंदगांव ०२, हदगांव तां. ०१, लि. पिंपरी ०३, रायगव्‍हाण ०१, सातारा ०१, सावरगांव ०१ स्रिष्‍टी ०१, सुरुमगांव ०१, बामणी ०१, दैठणा ०३, हातडी ०८, कंडारी ०४, काथाळा ०२, खांडवी ०३, खांडवीवाडी ०६, को. हदगांव ०१, माव पाटोदा ०२, पारडगांव ०१, प्रल्‍हादपूर ०१, पिंपरखेडा ०२, साळगांव ०१, शेवगा ०२, सिरजगांव ०१, उस्‍मानपूर ०२, वरफळ ०२ घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ०३ , भायगव्‍हाण ०३, बोडखा ०१, बोलेगांव ०३, दहिगव्‍हाण ०१, ढाकेफळ ०३, घोंसी ०१, गोळेगांव ०१, जोगलादेवी ०१, कंडारी काकडे ०२, करडगांव ०१, करडगांववाडी ०१, लिंबोणी ०१, मानेपुरी ०१, मंगरुळ ०२, मसेगांव ०१, मुरमा ०२, पाडळी ०२, पिंपरखेड ०२, पिरगयावाडी ०१, राजेगांव ०४, राणीउंचेगांव ०२, सराफ गव्‍हाण ०३, सिंदखेड ०१, सिंदखेड ०१, तनवाडी ०१, तीर्थपुरी ०3

अंबड तालुक्यातील अंबड शहर २१ , बक्षीवाडी ०३, बरसवाडा ०३, भालगांव ०१, भारडी ०१, बोरी ०१, दहेगांव ०५, दहिपुरी ०१, दहयाला ०४, ढाकलगांव ०१, एकलहरा ०१, गहिनीनाथनगर ०४, जामखेड ०२, खडकेश्‍वर ०१, खालापुरी ०१, लालवाडी ०१, मर्डी ०२, मठ जळगांव ०२, नालेवाडी ०२, पाथरवाला ०२, रेणापुरी ०१, रवळगांव ०१, रोहिलागड ०१, सारंगपूर ०१, शहापूर ०३, शहागड ०३, शिरढगांव ०१, सोनोशी ०१, सुखापुरी ०१, ताढडगांव ०१, वडीगोद्री ०१,वगळखेडा ०१,वडीकाला ०१,झिर्पी ०१ बदनापुर तालुक्यातील बदनापूर शहर ०१, कुसळी ०१, नानेगांव ०१, रामखेडा ०१, सायगांव ०१, सोमठाणा ०२, दाभाडी ०१, तुपेवाडी ०२, देव पिंपळगांव ०२ घोटण ०१, पिरसावंगी ०१,  जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर २०, डोळखेडा ०१, डोणगांव ०१, कोनद ०१, कोठा जहागीर ०१, निवडुंगा ०६, पिंपळगांव ०१, सवासनी ०१, टेंभुर्णी ०१,तोंडोळी ०१, वरुड ०४, विरखेडा ०१, विरखेडा ०१, वानखेडा ०२,  

भोकरदन तालुक्यातील  भोकदन शहर ०५, आडगांव ०७, अन्‍वा ०१, अवघडराव सावंगी ०१ , चांदई ०१, धामनगांव ०१, गो्द्री ०१, हसनाबाद ०२, जळगांव सपकाळ ०१ जानेफळ ०२, जवखेडा ०१, कड पिंपळगांव ०१, काळेगांव ०१, कल्‍याणी ०१, कोडा ०१, कोडळी ०१, कोळेगांव ०१, लाल गढी ०६, लिंगेवाडी ०२, माळेगांव ०१, मुथड ०२, निंबोला ०२, पळसखेडा ०१, पारध ०३, पिंपळगांव रे ०३, पिंपळगांव सु.०१, पिंपरी ०१, राजूर ०४, तळेगांव ०१, वढोद ०१, वडशेड ०१, वझिरखेडा ०३, वालसा वडाला ०१, वालसावंगी ०३

इतर जिल्ह्यातील बुलढाणा १०, परभणी ०३, वाशिम ०१ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  421  तर अँटीजेन तपासणीद्वारे  67 असे एकुण 488  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  60548 असुन  सध्या रुग्णालयात- 1814 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12580, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3523, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-327021  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-488, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 57913 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 266414  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2362, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -46167

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 65,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11163  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 93, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 438  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-59, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1814,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 91, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-380, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-52637, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-4316,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1113753 मृतांची संख्या-960 

            जिल्ह्यात अकरा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.     आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 438 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक- १५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक- ५३, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ०१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- ०९, के-जी-बी-व्ही- परतुर- १९, के-जी-बी-व्ही- मंठा- २९, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- ८८, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ८८, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०९, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- ४१, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- ४३, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- १९, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद - ०६, जे.बी.के. विद्यालय टेंभुर्णी जाफ्राबाद – १८,

 

                                           

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

488

57913

डिस्चार्ज

380

52637

मृत्यु

11

960

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

4

651

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

7

309

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1316

192099

पॉझिटिव्ह

421

47867

पॉझिटिव्हीटी रेट

32.0

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

2207

135060

पॉझिटिव्ह

67

10046

पॉझिटिव्हीटी रेट

3.04

7.44

एकुण टेस्ट

3523

327159

पॉझिटिव्ह

488

57913

पॉझिटिव्ह रेट

13.85

17.70

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

120490

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

58296

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

3344

 होम क्वारंटाईन      

2908

संस्थात्मक क्वारंटाईन 

436

एकुण सहवाशितांची संख्या

 

1113753

हाय रिस्क  

337945

लो रिस्क   

775808

 रिकव्हरी रेट

 

90.89

मृत्युदर

 

1.66

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6268

 

अधिग्रहित बेड

1814

 

उपलब्ध बेड

4454

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

718

 

उपलब्ध बेड

318

डीसीएचसी बेड क्षमता

 

1660

 

अधिग्रहित बेड

658

 

उपलब्ध बेड

1002

आयसीयु बेड क्षमता

 

385

 

अधिग्रहित बेड

235

 

उपलब्ध बेड

150

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1796

 

अधिग्रहित बेड

925

 

उपलब्ध बेड

871

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

267

 

अधिग्रहित बेड

87

 

उपलब्ध बेड

180

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

438

 

उपलब्ध बेड

3134

                                                                      - *-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment