Monday 24 May 2021

जिल्ह्यात 236 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 240 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 24  (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सें टर, कोवीड केअर सेंटरमधील  240 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर ६४ , चंदनझिरा ०२, एरंड वडगांव ०१, हिवरा ०१, हिवरा रोशनगांव ०१, इंदेवाडी ०४, खरपुडी ०१, कुंभेूफळ ०१, पांगरी उगले  ०१, पानशेंद्रा ०१, पिरकल्‍याण ०२, सावंगी तलाव ०१, तादुळवाडी ०१, वाघ्रुळ ०१, वखारी ०१, वंजार उमरद ०१,   मंठा तालुक्यातील मंठा शहर ०१ , अंभोरा ०१, क. पोखरी ०३, मुरुमखेउा ०१, तळेगांव ०१, वैद्य वडगांव ०१,  परतुर तालुक्यातील  परतुर शहर  ०८, आनडगांव ०१, आष्‍टी ०१, हातूर तां ०१, खांदेवाडी ०२, नागापूर ०१, नांद्रा ०१, शिंगोना ०१, स्रिष्‍टी ०१ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०३ , अंतरवाली ०१, बाचेगांव ०१, बंगलेवाडी ०१, भेंडाळा ०१, बोलेगांव ०१, चित्रवडगांववाडी ०१, देवी दहेगांव ०२, घोंसी बु ०१, जांब समर्थ ०२, कोथाळा ०१, कु. पिंपळगांव ०१, लिंबोनी ०१, म.चिंचोली ०१, गुंज ०७, मुरमा ०१, राजाटाकळी ०२, राजूरकर कोठा ०२, राणी उंचेगांव ०१, साडेगांव ०१, शिंदे वडगांव ०४, सिंदखेड ०१, वडी रामसगांव ०२, अंबड तालुक्यातील अंबड शहर ०२ , बरसवाडा ०२, भंबेरी ०१, ध. पिंपरी ०७, लोणार भयगांव ०२, मठ जळगांव ०१, साष्‍ट पिंपळगांव ०२, शहागड ०१, वागळखेडा ०१, बदनापुर तालुक्यातील  बदनापुर शहर ०२ , कुंभारी ०१, पिर सावंगी ०४, राहेरी ०१, रोशनगांव ०१, चणेगांव ०१, चिंखली ०१,  जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०१ , ब्रम्‍हापुरी ०१, डोणगांव ०३, जवखेडा ०१, माहोरा ०३, टेंभुर्णी ०२, भोकरदन तालुक्यातील  अडगांव ०१, भायडी ०१, चांदई टेपली ०१, चिंचोळी ०१, हसनाबाद ०१, जानेफळ ०३, खमखेडा ०१, लोणगाव ०१, पळसखेडा ०१, पळसखेडा ठो ०१, पारध मो ०१, पोलेगांव ०१, शिरसगांव ०१,तपोवन ०१, उंबरखेडा ०५,वडोद तां ०२इतर जिल्ह्यातील बुलढाणा २२, बीड ०२, अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  189  तर अँटीजेन तपासणीद्वारे 47 असे एकुण 236   व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  62490 असुन  सध्या रुग्णालयात- 1699 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-12741, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 9304 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-366570  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-236, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 59290 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 305181  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1767, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -48186

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 53,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11407  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 37, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 453  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-32, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1619,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 53, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-240, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-54596, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-3715,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1139140 मृतांची संख्या-979

     जिल्ह्यात  एका कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.       

      आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 453 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

       राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- ६६, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक- २५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- १६, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- ०६ , के-जी-बी-व्ही- परतुर- ११, के-जी-बी-व्ही- मंठा- ३२, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- ७८, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- १०९ शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- १०, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- २८, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- ४८, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- १८, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद - ०५, जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी – ०१,  

 .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

236

59290

डिस्चार्ज

240

54596

मृत्यु

1

979

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

664

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

315

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

752

195264

पॉझिटिव्ह

189

48739

पॉझिटिव्हीटी रेट

25.1

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

8552

171444

पॉझिटिव्ह

47

10551

पॉझिटिव्हीटी रेट

0.55

6.15

एकुण टेस्ट

9304

366708

पॉझिटिव्ह

236

59290

पॉझिटिव्ह रेट

2.54

16.17

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

122612

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

60418

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

2838

 होम क्वारंटाईन      

2388

संस्थात्मक क्वारंटाईन 

450

एकुण सहवाशितांची संख्या

 

1139140

हाय रिस्क  

345412

लो रिस्क   

793728

 रिकव्हरी रेट

 

92.08

मृत्युदर

 

1.65

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6321

 

अधिग्रहित बेड

1623

 

उपलब्ध बेड

4698

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

592

 

उपलब्ध बेड

444

डीसीएचसी बेड क्षमता

 

1713

 

अधिग्रहित बेड

578

 

उपलब्ध बेड

1135

आयसीयु बेड क्षमता

 

389

 

अधिग्रहित बेड

205

 

उपलब्ध बेड

184

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1824

 

अधिग्रहित बेड

777

 

उपलब्ध बेड

1047

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

267

 

अधिग्रहित बेड

79

 

उपलब्ध बेड

188

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

453

 

उपलब्ध बेड

3119

 

 

 

                                                                      - *-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment