Tuesday 25 May 2021

जिल्ह्यात 232 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 270 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 25  (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सें टर, कोवीड केअर सेंटरमधील  270 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर १५ , बोरखेडी ०१, चिंतळी पुतळी ०१, धारकल्‍याण ०१, इंदेवाडी ०१, पुनेगाव ०१, साळेगांव ०१, सोमनाथ जळगांव ०२, वाघाडी ०१   मंठा तालुक्यातील मंठा शहर ०४, आकणी ०१, डंबारी ०१ देवगांव ०१, देवगांव खवणे ०१, करंजी ०१, पांगरी ०१, पेवा ०१, ठेंगणेवडगांव ०१, वझर सरकटे ०२,  परतुर तालुक्यातील परतुर शहर  १५, आष्‍टी ०१, हातडी ०१, का-हाळा ०१, खांडवी ०१, कोरेगााव ०१, पारडगांव ०१, सातोना खु. ०१, सिराजगांव ०३,  घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०१ , भार्डी ०१, चापडगांव ०१, देवी दहेगांव ०१, खा. हिवरा ०१, खडका ०१, राणी उंचेगांव ०२, तीर्थपुरी ०१

 अंबड तालुक्यातील अंबड शहर १९ , अंतरवाली ०१, बालेगांव ०१, बरसवाडा ०२, भालगांव ०१, भारडी०१, बोधलापुरी ०२, बोरी ०१, चंदनपुरी ०५, चिंचखेड ०१, दयाला ०२, धाकलगांव ०१, धाकलखेडा ०१, एकलहरा ०१, गंगा चिंचोली ०१, गोंदी ०२, हारतखेडा ०१, कवडगांव ०१, कोली सावरगांव ०१, महाकाळा ०१, मरडी ०१, पांगरी ०१, पराडा दर्गा ०१, पिंपळगांव ०१, शहागड ०२, वडीगोद्री ०१, वडीकाला ०१,  बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०३, बा. वाहेगांव ०३, केलीगव्‍हाण ०५, कुसली ०२, नजिक पांगरी ०३, नंदगांव ०१, पाडळी ०१, भाकरवाडी ०१, चणेगांव ०२, दाभाडी ०२, गेवराई ०१, काजळा ०३, लोंढेवाडी ०१, मांजरगांव ०१, मात्रेवाडी ०१, मेव्‍हाणा ०३, पांढर उकलगांव ०१, रोशनगांव ०१, तुपेवाडी ०१, वाकुळणी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०५ , अकोलादेव ०१, ब्रम्‍हापुरी ०१, डोणगांव ०२, हिवरा ०१, कोळेगांव ०१, कुंभारझरी ०१, नळविहिरा ०१, निमखेडा ०२, पोखरी ०१, सवासनी ०१, टेंभुणी ०१, वरखेडा विरो ०२, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०७, अडगांव ०१, अन्‍वा ०१, जवखेडा ०१, पळसखेडा ०१, चांदई इको ०१,  चांदई ०१, चांदई टेपली ०२, धावडा ०१, गोद्री ०१, जवखेडा ०१, खामखेउा ०१, कोसगव्‍हाण ०१, लिंगेवाडी ०२, नांजा ०१, राजूर ०३, सोयगांव देवी ०१, वाकडी ०१, वालसा ०१, वालसावंगी ०२,  इतर जिल्ह्यातील औंरंगाबाद ०५, बुलढाणा  ११, परभणी ०२ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  139  तर अँटीजेन तपासणीद्वारे 93 असे एकुण 232   व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  62643 असुन  सध्या रुग्णालयात- 1557  व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-12772, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 9428 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-376308  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-232, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 59522 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 314377  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2077, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -48465

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 52,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11459  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 46, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 389  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1557,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 62, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-270, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-54866, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-3664,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1121985 मृतांची संख्या-992

     जिल्ह्यात  तेरा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.       

      आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 389 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

       राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- ७१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक- २५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- २७, के-जी-बी-व्ही- परतुर- ०८, के-जी-बी-व्ही- मंठा- २४, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- ७४, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ६३, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०८, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- २८, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- ३७, , डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- १९, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद - ०३, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,  जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी – ०२,

                                                                      .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

232

59522

डिस्चार्ज

270

54866

मृत्यु

13

992

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

4

668

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

9

324

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

470

196044

पॉझिटिव्ह

139

48878

पॉझिटिव्हीटी रेट

29.6

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

8958

180402

पॉझिटिव्ह

93

10644

पॉझिटिव्हीटी रेट

1.04

5.90

एकुण टेस्ट

9428

376446

पॉझिटिव्ह

232

59522

पॉझिटिव्ह रेट

2.46

15.81

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

122891

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

60697

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

2829

 होम क्वारंटाईन      

2443

संस्थात्मक क्वारंटाईन 

386

एकुण सहवाशितांची संख्या

 

1121985

हाय रिस्क  

340542

लो रिस्क   

781443

 रिकव्हरी रेट

 

92.18

मृत्युदर

 

1.67

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6341

 

अधिग्रहित बेड

1557

 

उपलब्ध बेड

4784

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

623

 

उपलब्ध बेड

413

डीसीएचसी बेड क्षमता

 

1733

 

अधिग्रहित बेड

545

 

उपलब्ध बेड

1188

आयसीयु बेड क्षमता

 

381

 

अधिग्रहित बेड

207

 

उपलब्ध बेड

174

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1874

 

अधिग्रहित बेड

797

 

उपलब्ध बेड

1077

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

267

 

अधिग्रहित बेड

86

 

उपलब्ध बेड

181

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

389

 

उपलब्ध बेड

3183

 

 

 

                                                                    

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

दि.   २५/०५/ २०२१

अ.क्र.

जिल्‍हा

रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण प्रगतीपर

जालना

३७

१६

१७

-*-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

 

 

 

                                   

 

No comments:

Post a Comment