Friday 21 May 2021

जिल्ह्यात 382 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 240 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 

  


     जालना दि. 21 (जिमाका) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  240 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर ६१ , अंतरवाला ०२, वझर ०१, बाजीउम्रद ०१, बठण ०१, वझर ०१, बोरखेडी ०१, चंदनझिरा १०, दरेगांव ०२, देवमुर्ती ०२, देवमुर्ती ०२, धांडेगांव ०१, धनगर पिंपरी ०१, धानोरा ०१, धारा ०१,  जळगांव सो ०२, केलीगव्‍हाण ०१, कुंभेफळ ०३, लोंढेवाडी ०२, मालेगांव ०१, मालेगांव ०१, मोतीगव्‍हाण ०१, पोखरी ०१, टोकवाडी ०१, उंबरी ०८, वडगांव ०१, वरुड ०१, विरेगांव ०१, वाई ०१, वखारी ०२, वरुड ०१, देवमुर्ती ०१, नागापूर ०१, तांदुळवाडी बु. ०१,  मंठा तालुक्यातील मंठा शहर ०७, टोकवाडी ०१, आरडा तोलाजी ०३, देवठाणा ०४, जयपूर ०२, केदारवाकडी ०१, खोरवाड ०२, खत मंगरुळ ०१, मालकिनी ०१, मालतोंडी ०१, पाटोदा ०३, तळतोंडी ०२, विउोळी ०१, वायाळ सावरगांव ०१,

 

परतुर तालुक्यातील  परतुर शहर  ०९ , आष्‍टी ०९,  दहिफळ ०१, धामनगांव ०१, गुंज ०१, हातडी ०२, लि. पिंपरी ०१, मापेगांव १४, नांद्रा ०३ , रोहिणा ०१, सातोना ०२, स्रिष्‍टी ०२, टाकळी ०१, वाहेगांव ०१, वरफळ ०३ घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ०१, अंतरवाली स. ०१ बालूनाइक तां ०३, भुतेगांव ०१, बोलेगांव ०१, देवी दहेगांव ०३, गाढे सावरगांव ०१, गुंज ०१, कोथाळा ०१, कुंभार पिंपळगांव ०१, लिंबी ०१, लिंबोनी ०१, म. चिंचोळी ०२, मुरमा ०१, पिंपरखेड ०१, राजेगांव ०१, सराफ गव्‍हाण ०१, शिंदे वडगांव ०२, तीर्थपुरी ०१, भुतेगांव ०१,

अंबड तालुक्यातील अंबड शहर १०, अंतरवाली ०१, बरसवाडा ०१, भालगांव ०२, चिंचखेड ०२, दहिपुरी ०१, डावरगांव ०२, ढालसखेडा ०१, एकलहरा ०२, घु. हदगांव ०५, जामखेड ०१, खडकेश्‍वर ०४, किनगांव ०१, नालेवाडी ०२, निपानी ०१, पराडा ०१, रेणापुरी ०१, शहागड ०१, शहापूर ०१, शिरढोण ०२, ताधडगांव ०१, वडीलासूरा ०१, गंगारामवाडी ०१, कर्जत ०१, मर्डी ०१, बदनापुर तालुक्यातील  बदनापूर शहर ०२, अकोला ०१, डोंगरगांव ०१, कंडारी ०१, नजिक पांगरी ०१, पिपळगांव ०१, सागरवाडी ०१, शिरसगांव ०१, चणेगांव ०१, दावलवाडी ०१, देवपिपळगांव ०१, धामणगांव ०१, धोपटेश्‍वर ०१, डोंगरगांव ०१, केलीकव्‍हाण ०१, मेहुना ०१, नजिक पांगरी ०१, पा. देऊळगांव ०१, तुपेवाडी ०२, वाडा ०१जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०२, आसई ०१, आरडखेउा ०१, बोरगांव ०१, चिंचखेडा ०१, डोणगांव ०१, हरपाला ०१, जानेफळ पंडित ०१, खासगांव ०१, कोल्‍हापूर ०१, कुंभारझरी ०२, निमखेडा ०२, टेंभुर्णी ०२, वरुड ०१, वालसा ०१, भोकरदन तालुक्यातील  भोकददन शहर ०३, आडगांव ०३, अन्‍वा ०१, बोरगांव ०१, चादई टेपली ०२, दौतपूर ०१, ह्रस्‍नाबाद ०५, हिसोडा ०२,कोठा कोली ०१, खामखेडा ०२, लिंगेवाडी ०१, निबोळा ०१, पंढपूरवाडी ०१, पारध खु ०१., राजूर ०२, सुंदरवाडी ०१, वालसासावंगी ०१,  वडोद तांगडा ०४, वालसा ०२, वालसावंगी ०३

इतर जिल्ह्यातील औरगाबाद ०४, बीड ०२, बुलढाणा २२, नांदेड ०१,  परभणी ०१, अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  421  तर अँटीजेन तपासणीद्वारे  67 असे एकुण 488  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  60884 असुन  सध्या रुग्णालयात- 1814 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12631, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 7465, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-334224  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-382, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 58295 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 273497  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2100, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -46413

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती - 71,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11234  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 13, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती 428  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-51, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1814,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 26, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-240, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-52877, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-4447,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1121985 मृतांची संख्या-971 

     जिल्ह्यात अकरा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.        

      आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 428 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

       राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक- ०४, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक- ५४, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ०५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- ०९, के-जी-बी-व्ही- परतुर- २०, के-जी-बी-व्ही- मंठा- २९, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- ८८, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ८८, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०७, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- ४१, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- ४५, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- १८, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद - ०६, जे.बी.के. विद्यालय टेंभुर्णी जाफ्राबाद – १४,                                             

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

382

58295

डिस्चार्ज

240

52877

मृत्यु

11

971

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

8

659

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

3

312

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1128

192965

पॉझिटिव्ह

285

48152

पॉझिटिव्हीटी रेट

25.3

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

6337

141397

पॉझिटिव्ह

97

10143

पॉझिटिव्हीटी रेट

1.53

7.17

एकुण टेस्ट

7465

334362

पॉझिटिव्ह

382

58295

पॉझिटिव्ह रेट

5.12

17.43

 

क.        कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

120836

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

58642

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

3475

 होम क्वारंटाईन      

3048

संस्थात्मक क्वारंटाईन 

427

एकुण सहवाशितांची संख्या

 

1121985

हाय रिस्क  

340542

लो रिस्क   

781443

 रिकव्हरी रेट

 

90.71

मृत्युदर

 

1.67

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

6268

 

अधिग्रहित बेड

1771

 

उपलब्ध बेड

4497

डीसीएच बेड क्षमता

 

1036

 

अधिग्रहित बेड

709

 

उपलब्ध बेड

327

डीसीएचसी बेड क्षमता

 

1660

 

अधिग्रहित बेड

634

 

उपलब्ध बेड

1026

आयसीयु बेड क्षमता

 

385

 

अधिग्रहित बेड

229

 

उपलब्ध बेड

156

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1796

 

अधिग्रहित बेड

897

 

उपलब्ध बेड

899

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

267

 

अधिग्रहित बेड

89

 

उपलब्ध बेड

178

सीसीसी बेड क्षमता

 

3572

 

अधिग्रहित बेड

428

 

उपलब्ध बेड

3144

                                                                      - *-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment