Tuesday 29 December 2020

जिल्ह्यात 20 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 14 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि. 29 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 14  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर-11, खरपुडी -1, परतुर शहरातील परतुर शहर,3, यावला पिंपरी 1, घनसावंगी शहरातील घनसांवगी शहर 1,   अंबड तालुक्यातील चिंचखेड ,1, बदनापुर तालुक्यातील खंदारी 1, इतर जिल्हयातील ,बुलढाणा शहर 1, आरटीपीसीआरद्वारे  20   व्यक्तीचा   तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 20 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19109असुन  सध्या रुग्णालयात- 127  व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6667, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 319 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-100170  एवढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-20असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13111 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-86678 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-54 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6039

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 12,  14  दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6232 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-3, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 3, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-12,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-127,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-14,कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12454, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-312 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197247, मृतांची संख्या-345

 

     आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 3सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :-

         के.जी.बी.व्ही.परतुर-03

      

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

20

13111

डिस्चार्ज

14

12454

मृत्यु

00

345

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

266

2         खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

79

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

276

68144

पॉझिटिव्ह

20

10808

पॉझिटिव्हीटी रेट

7.2

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

43

32164

पॉझिटिव्ह

00

2303

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

7.16

एकुण टेस्ट

319

100308

पॉझिटिव्ह

20

13111

पॉझिटिव्ह रेट

6.27

13.07

 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

81173

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

18979

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

95

 होम क्वारंटाईन      

92

संस्थात्मक क्वारंटाईन 

3

एकुण सहवाशितांची संख्या

 

197247

हाय रिस्क  

70120

लो रिस्क   

127127

 रिकव्हरी रेट

 

94.99

मृत्युदर

 

2.63

 

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

 139

 

उपलब्ध बेड

4726

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

104

 

उपलब्ध बेड

516

डीसीएचसी बेड क्षमता

 

723

 

अधिग्रहित बेड

32

 

उपलब्ध बेड

691

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

33

 

उपलब्ध बेड

182

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

51

 

उपलब्ध बेड

614

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

6

 

उपलब्ध बेड

108

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

3

 

उपलब्ध बेड

3519

 

******* 

No comments:

Post a Comment