Wednesday 2 December 2020

जिल्ह्यात 65 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 20 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 2 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीके कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 20  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर –10, रामनगर -1, जळगाव -1, गोंदेगाव -1, खानेपुरी -19, मंठा तालुक्यातील मंठा वजर -1, परतुर तालुक्यातील वाजुडा -1,घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -1, गुंज -3, अंबड तालुक्यातील पांगरीवाडी -1, भायगव्हाण -1, बदनापुर तालुक्यातील वरुडी -3, बाजारवाहेगाव -1, शेलगाव -1, बोडेगाव -4, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, कुंभारझरी -3, गोंदनखेडा -2, अंबेगाव -1, टेंभुर्णी -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन  शहर -1, गव्हाण संगमेश्वर -1, रेलगाव -2, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -4शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  65  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 65 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18571 असुन  सध्या रुग्णालयात- 222 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6360, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-409 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-92775 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-65 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12484 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 79742 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-222, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5447

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -8,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5839 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -6, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-222,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-20, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11804, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-360,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-193797 ,मृतांची संख्या-320

                       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 06 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- शासकीय तंत्रनिकेतन अंबड-06

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

65

12484

डिस्चार्ज

20

11804

मृत्यु

00

320

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

246

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

74

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

376

61628

पॉझिटिव्ह

65

10185

पॉझिटिव्हीटी रेट

17.3

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

33

31285

पॉझिटिव्ह

00

2299

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

7.35

एकुण टेस्ट

409

92913

पॉझिटिव्ह

65

12484

पॉझिटिव्ह रेट

15.89

13.44

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

80537

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

18343

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

121

 होम क्वारंटाईन      

115

संस्थात्मक क्वारंटाईन 

6

एकुण सहवाशितांची संख्या

 

193797

हाय रिस्क  

69387

लो रिस्क   

124410

 रिकव्हरी रेट

 

94.55

मृत्युदर

 

2.56

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4766

 

अधिग्रहित बेड

238

 

उपलब्ध बेड

4528

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

137

 

उपलब्ध बेड

483

डीसीएचसी बेड क्षमता

 

624

 

अधिग्रहित बेड

95

 

उपलब्ध बेड

529

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

44

 

उपलब्ध बेड

171

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

66

 

उपलब्ध बेड

599

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

10

 

उपलब्ध बेड

104

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

06

 

उपलब्ध बेड

3516

 

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment