Friday 4 December 2020

जिल्ह्यात 47 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 27 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि. 4 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 27  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर –18,  सावंगी तलाव -1, विरगव्हाण -1, खानेपुरी -2, शिरवाडी -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -3, वाघला -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -3, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -1, रांजणवाडी -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, राऊत नगर -1, बदनापुर तालुक्यातील वरुडी -1, दाभाडी -1, शेलगाव -1, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी -1, भोकरदन तालुक्यातील घोशेगाव -1, शिरसगाव -1,धवळेश्वर नगर -1, चांदई एक्को -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -5शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  47  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 47 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18614 असुन  सध्या रुग्णालयात- 229 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6393, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-577 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-93563 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-47 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12547 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 80508 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-181, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5487.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -16,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5862 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती - 2, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-14, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-229,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-27, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11840, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-384,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-194777 ,मृतांची संख्या-323.

                

     आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 2 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- शासकीय तंत्रनिकेतन अंबड-2.

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

47

12547

डिस्चार्ज

27

11840

मृत्यु

00

323

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

00

249

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

74

 

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

546

62321

पॉझिटिव्ह

47

10248

पॉझिटिव्हीटी रेट

8.6

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

31

31380

पॉझिटिव्ह

00

2299

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

7.33

एकुण टेस्ट

577

93701

पॉझिटिव्ह

47

12547

पॉझिटिव्ह रेट

8.15

13.39

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

80577

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

18383

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

129

 होम क्वारंटाईन      

127

संस्थात्मक क्वारंटाईन 

2

एकुण सहवाशितांची संख्या

 

194777

हाय रिस्क  

69540

लो रिस्क   

125237

 रिकव्हरी रेट

 

94.37

मृत्युदर

 

2.57

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4855

 

अधिग्रहित बेड

251

 

उपलब्ध बेड

4604

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

157

 

उपलब्ध बेड

463

डीसीएचसी बेड क्षमता

 

713

 

अधिग्रहित बेड

92

 

उपलब्ध बेड

621

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

48

 

उपलब्ध बेड

167

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

62

 

उपलब्ध बेड

603

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

5

 

उपलब्ध बेड

109

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

2

 

उपलब्ध बेड

3520

 

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment