Wednesday 30 December 2020

जिल्ह्यात 35 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 42 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

     जालना दि. 30 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 42  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर –16, घनसावंगी तालुक्यातील खडकवाडी -1, तानवाडी -1, एम.चिंचोली -1, बि.जळगाव -1, अंबड  अंबड शहर -3,कासोड -1, दुधपुरी -1, बदनापुर तालुक्यातील मांजरगाव -1, जाफ्राबाद तालुक्यातील काथेडगाव -1, तपवन गोंधन -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -4, औरंगाबाद -1, वाशिम -1, आरटीपीसीआरद्वारे  35   व्यक्तीचा   तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 35 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19153असुन  सध्या रुग्णालयात- 129  व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6676, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 285 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-100542  एवढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-35असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13146 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-86928 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-141 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6081

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 10,  14  दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6242 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-3, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 3, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-9,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-129,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-42, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12496, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-304 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197441, मृतांची संख्या-346

                     जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे

     आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 3सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :-

         के.जी.बी.व्ही.परतुर-03

       .

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

35

13146

डिस्चार्ज

42

12496

मृत्यु

1

346

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

267

2        खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

79

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

263

68494

पॉझिटिव्ह

35

10843

पॉझिटिव्हीटी रेट

13.3

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

22

32186

पॉझिटिव्ह

00

2303

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

7.16

एकुण टेस्ट

285

100680

पॉझिटिव्ह

35

13146

पॉझिटिव्ह रेट

12.28

13.06

 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

81215

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

19021

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

95

 होम क्वारंटाईन      

92

संस्थात्मक क्वारंटाईन 

3

एकुण सहवाशितांची संख्या

 

197441

हाय रिस्क  

70166

लो रिस्क   

127275

 रिकव्हरी रेट

 

95.06

मृत्युदर

 

2.63

 

 

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

133

 

उपलब्ध बेड

4732

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

109

 

उपलब्ध बेड

511

डीसीएचसी बेड क्षमता

 

723

 

अधिग्रहित बेड

21

 

उपलब्ध बेड

702

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

33

 

उपलब्ध बेड

182

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

52

 

उपलब्ध बेड

613

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

7

 

उपलब्ध बेड

107

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

3

 

उपलब्ध बेड

3519

 

******* 

No comments:

Post a Comment