Tuesday 8 December 2020

जिल्ह्यात 28 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 18 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि. 8 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 18 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर 16, वखारी -1, गोंदेगाव -2, इंदेवाडी -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -2,  घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -1, अंबड तालुक्यातील रुई -1, जाफ्राबाद तालुक्यातील हिवराबळी – 1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -2, औरंगाबाद -1 शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  26  तर अँटीजेन तपासणीद्वारे 2 असे एकुण 28 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18720 असुन  सध्या रुग्णालयात- 227 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6483, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 313 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-94819 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 28 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12664 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 81743 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने- 85, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5555.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -17,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5912 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती - 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-25, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-227,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-18, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11938, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-399,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-195342, मृतांची संख्या-327.

                   जिल्ह्यात एका  कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

                

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

28

12664

डिस्चार्ज

18

11938

मृत्यु

1

327

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

1

252

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

75

 

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

282

63439

पॉझिटिव्ह

26

10363

पॉझिटिव्हीटी रेट

9.2

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

31

31518

पॉझिटिव्ह

2

2301

पॉझिटिव्हीटी रेट

6.45

7.30

एकुण टेस्ट

313

94957

पॉझिटिव्ह

28

12664

पॉझिटिव्ह रेट

8.95

13.34

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

80687

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

18493

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

131

 होम क्वारंटाईन      

131

संस्थात्मक क्वारंटाईन 

00

एकुण सहवाशितांची संख्या

 

195342

हाय रिस्क  

69637

लो रिस्क   

125705

 रिकव्हरी रेट

 

94.27

मृत्युदर

 

2.58

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4855

 

अधिग्रहित बेड

231

 

उपलब्ध बेड

4624

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

145

 

उपलब्ध बेड

475

डीसीएचसी बेड क्षमता

 

713

 

अधिग्रहित बेड

86

 

उपलब्ध बेड

627

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

45

 

उपलब्ध बेड

170

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

61

 

उपलब्ध बेड

604

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

7

 

उपलब्ध बेड

107

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

00

 

उपलब्ध बेड

3522

 

-*-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment