Thursday 3 December 2020

जिल्ह्यात 16 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 9 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 3 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीके कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 9  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर –11,  रोहनवाडी – 01, खानेपुरी – 01, अंबड शहर - 02, जाफ्राबाद शहर – 01 शा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  16  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 16 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18597 असुन  सध्या रुग्णालयात- 240 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6379, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-662 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-93263 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-16 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12500 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 79978 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-458, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5459.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -07,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-5846 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती - 02, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-19, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-240,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-04, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-09, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11813, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-364,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-194482 ,मृतांची संख्या-323.

                 जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

     आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 02 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- शासकीय तंत्रनिकेतन अंबड-02.

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

16

12500

डिस्चार्ज

09

11813

मृत्यु

03

323

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

03

249

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

00

74

 

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

598

62052

पॉझिटिव्ह

16

10201

पॉझिटिव्हीटी रेट

2.7

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

64

31349

पॉझिटिव्ह

00

2299

पॉझिटिव्हीटी रेट

00.00

07.33

एकुण टेस्ट

662

93401

पॉझिटिव्ह

16

12500

पॉझिटिव्ह रेट

2.42

13.38

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

80549

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

18355

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

131

 होम क्वारंटाईन      

129

संस्थात्मक क्वारंटाईन 

02

एकुण सहवाशितांची संख्या

 

194482

हाय रिस्क  

69479

लो रिस्क   

125003

 रिकव्हरी रेट

 

94.50

मृत्युदर

 

2.58

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4766

 

अधिग्रहित बेड

246

 

उपलब्ध बेड

4520

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

148

 

उपलब्ध बेड

472

डीसीएचसी बेड क्षमता

 

624

 

अधिग्रहित बेड

96

 

उपलब्ध बेड

528

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

46

 

उपलब्ध बेड

169

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

63

 

उपलब्ध बेड

602

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

09

 

उपलब्ध बेड

105

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

02

 

उपलब्ध बेड

3520

 

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment