Friday 21 January 2022

जिल्ह्यात 284 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 163 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि. 21 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  163 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या- जालना शहर – 180, सावरगांव -2, जळगांव -1, कडवंची -1, देवमुर्ती -2, मोतीगव्हाण -1, रेवगाव -1, बठान -1   मंठा तालुक्यातील – मंठा शहर -4 , वीरगव्हाण -2, मंगरुळ -1, पांगरी -1, परतुर तालुक्यातील- परतुर शहर -1, सातोना -4, घनसावंगी तालुक्यातील – घनसावंगी शहर -16, चापडगाव -1, मुद्रगाव-1, सिंदखेड -2, अंतरवाली टेंभी -2, राजाटाकळी -1, भेंडाळा -1,अंबड तालुक्यातील अंबड शहर -7, गोंदी -2, दहिपुरी -1, झिरपी-1, लखमापुर -1, वडीकाळा -2, सुखापुरी -1, नालेवाडी -1,वडीगोद्री -1,बदनापुर  तालुक्यातील  - चनेगाव -2, रोशनगांव -1, दाभाडी -2,जाफ्राबाद तालुक्यातील – निरंक,भोकरदन तालुक्यातील – भोकरदन शहर -11, तपोवन -2, राजुर -12, चांदई -1, लोनगांव -1, नळनी -1, उमरखेडा -2, पळसखेडा -1, दगडवाडी -1, जळगाव सपकाळ -1,वालसावंगी -1

इतर जिल्ह्यातील  बुलढाणा-1, बीड -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 264 तर अँटीजेन तपासणीद्वारे 20 असे एकुण 284 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  67648 असुन  सध्या रुग्णालयात- 79 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14131 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2259 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-736256 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -284, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 63981 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 666153 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-2199 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -536136

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 01,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13134 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 20, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  29, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -02, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -79, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-11, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-163, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 61494 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1283 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1227965 मृतांची संख्या-1204

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

           

        जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यामध्ये आज जिल्ह्यात ओमायक्रॉन बाधित 00 रुग्ण असल्याच्या अहवाल प्राप्त झाला असुन आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 03 ओमायक्रॉन बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत.

 

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  29 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -29, ,

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

284

63981

डिस्चार्ज

163

61494

मृत्यु

0

1204

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

828

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

376

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1123

447442

पॉझिटिव्ह

264

52710

पॉझिटिव्हीटी रेट

23.5

11.78

रॅपीड अँटीजेन टेस्ट

1136

288952

पॉझिटिव्ह

20

11271

पॉझिटिव्हीटी रेट

1.76

3.90

एकुण टेस्ट

2259

736394

पॉझिटिव्ह

284

63981

पॉझिटिव्ह रेट

12.57

8.69

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

129734

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

67540

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

1244

 होम क्वारंटाईन      

1215

संस्थात्मक क्वारंटाईन 

29

एकुण सहवाशितांची संख्या

 

1227965

हाय रिस्क  

371441

लो रिस्क   

856524

 रिकव्हरी रेट

 

96.11

मृत्युदर

 

1.88

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

79

 

 

उपलब्ध बेड

4581

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

26

 

 

उपलब्ध बेड

929

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

24

 

 

उपलब्ध बेड

1825

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

3

 

 

उपलब्ध बेड

459

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

7

 

 

उपलब्ध बेड

1881

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

29

 

 

उपलब्ध बेड

1827

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

                                                           रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

0

143

0

17

0

0

0

99

0

27

 

 

 

3571

-*-*-*-*-*-*-*-

 

 

 

 

No comments:

Post a Comment