Wednesday 19 January 2022

जिल्ह्यात 282 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 97 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 19 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  97 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या- जालना शहर – जालना शहर -185, कारला -1, इंदेवाडी -1, मानेगांव -1, हिवर्दी -1, भाटेपुरी – 1, सावरगांव हडप -1, मंठा तालुक्यातील – मंठा शहर -2, पाटोदा बु -2, विडोली बु -1, परतुर तालुक्यातील-  परतुर शहर -7, येनोरा -1, सिनगांव -1,  घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2,अंबड तालुक्यातील अंबड शहर -10, वडीकाला -1, बनटाकळी -2,मठपिंपळगांव -1,अलगाव -1, धनगरपिंप्री -2, सुखापुरी -5, कुक्कडगांव -1  बदनापुर  तालुक्यातील  बदनापुर शहर -13, देवगांव -2,मांडव -2, अकोला -1, शेलगांव -4,वाकुळणी -2,कुसळी -1, देवपिंपळगांव -1 जाफ्राबाद तालुक्यातील – जाफ्राबाद शहर -4, कुंभारझरी -1, भोकरदन तालुक्यातील – भोकरदन शहर -7, चनेगांव -4, लोनगांव -1, तपवोन -2, उमरखेड -1 इतर जिल्ह्यातील- बुलढाणा -6, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 267 तर अँटीजेन तपासणीद्वारे 15 असे एकुण 282 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  67398 असुन  सध्या रुग्णालयात- 64 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14121 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2259 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-731121 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -282, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 63473 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 661851 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-1874 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535910

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 01,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13132 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 04, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  20, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -64, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-97, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 61268 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1001 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1224505 मृतांची संख्या-1204

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

            जिल्ह्यात एकुण 03 ओमायक्रॉन बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत.

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  20 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -14, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड -4,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -2

 

 

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

282

63473

डिस्चार्ज

97

61268

मृत्यु

0

1204

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

828

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

376

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

1270

444483

पॉझिटिव्ह

267

52266

पॉझिटिव्हीटी रेट

21.0

11.76

रॅपीड अँटीजेन टेस्ट

989

286776

पॉझिटिव्ह

15

11207

पॉझिटिव्हीटी रेट

1.52

3.91

एकुण टेस्ट

2259

731259

पॉझिटिव्ह

282

63473

पॉझिटिव्ह रेट

12.48

8.68

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

129508

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

67314

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

962

 होम क्वारंटाईन      

942

संस्थात्मक क्वारंटाईन 

20

एकुण सहवाशितांची संख्या

 

1224505

हाय रिस्क  

369924

लो रिस्क   

854581

 रिकव्हरी रेट

 

96.53

मृत्युदर

 

1.90

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

64

 

 

उपलब्ध बेड

4596

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

26

 

 

उपलब्ध बेड

929

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

18

 

 

उपलब्ध बेड

1831

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

4

 

 

उपलब्ध बेड

458

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

4

 

 

उपलब्ध बेड

1884

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

20

 

 

उपलब्ध बेड

1836

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

                                                           रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

0

143

0

17

0

0

0

99

0

27

 

 

 

3571

-*-*-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment