Tuesday 18 January 2022

जिल्ह्यात 99 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 64 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 18 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  64 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्या- जालना शहर –जालना शहर -51, आंकार देऊळगांव -1, पिरपिंपळगांव -4,मंठा तालुक्यातील – मंठा शहर -1,  परतुर तालुक्यातील- निरंक  घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -8 , दहिगव्हाण -1, राजेगांव -1, मोहापुरी -1,

अंबड तालुक्यातील अंबड शहर -2, बरसवाडा -3, डोणगांव -3, चंदनपुरी खु -2,  बदनापुर  तालुक्यातील बदनापुर शहर -3, शेलगांव -2, काजळा -1,देवगांव -1, हळदोला -1, धोपटेश्वर -1, जाफ्राबाद तालुक्यातील – तोंडोली -1,भोकरदन तालुक्यातील – नळणी बु. -04, पळसखेडा पिंपळे- 1, वालसावंगी -1 इतर जिल्ह्यातील- बुलढाणा -3, परभणी -1, बीड -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 77 तर अँटीजेन तपासणीद्वारे 22 असे एकुण 99 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  67300 असुन  सध्या रुग्णालयात- 67 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14121 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1997 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-728120 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -99, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 63191 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 659874 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-1132 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535813

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 02,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 13131 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 03, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  16, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -6, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -67, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-6, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 61171 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-816 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1223008 मृतांची संख्या-1204

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

            जिल्ह्यात 03 ओमायक्रॉन बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत.

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  16 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  राज्य राखीव क्वार्टर सी ब्लॉक. -11, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड -3,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -2

 

.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

99

63191

डिस्चार्ज

64

61171

मृत्यु

0

1204

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

828

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

376

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

911

442471

पॉझिटिव्ह

77

51999

पॉझिटिव्हीटी रेट

8.5

11.75

रॅपीड अँटीजेन टेस्ट

1086

285787

पॉझिटिव्ह

22

11192

पॉझिटिव्हीटी रेट

2.03

3.92

एकुण टेस्ट

1997

728258

पॉझिटिव्ह

99

63191

पॉझिटिव्ह रेट

4.96

8.68

 

.         कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

129411

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

67217

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

770

 होम क्वारंटाईन      

754

संस्थात्मक क्वारंटाईन 

16

एकुण सहवाशितांची संख्या

 

1223008

हाय रिस्क  

369407

लो रिस्क   

853601

 रिकव्हरी रेट

 

96.80

मृत्युदर

 

1.91

 

  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

67

 

 

उपलब्ध बेड

4593

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

40

 

 

उपलब्ध बेड

915

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

11

 

 

उपलब्ध बेड

1838

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

4

 

 

उपलब्ध बेड

458

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

12

 

 

उपलब्ध बेड

1876

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

16

 

 

उपलब्ध बेड

1840

 

कोवीड रुग्‍णांमधील  म्युकरमायकोसिस रुग्‍णांचा अहवाल

.क्र.

जिल्‍हा

                                                           रुग्‍णांची संख्‍या

जिल्‍हा रुग्‍णालय

खाजगी रुग्‍णालये

एकुण दैनिक

 एकुण प्रगतीपर

मृत संख्‍या

उपचार घेतअसलेले

बरे होऊन घरी गेलेले

बाहेर जिल्‍हयात संदर्भित रुग्‍ण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

 एकुण प्रगतीपर

दैनिक

एकुण

दैनिक

 एकुण प्रगतीपर

1

जालना

0

0

0

143

0

17

0

0

0

99

0

27

 

 

 

3571

-*-*-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment