Thursday 10 September 2020

जिल्ह्यात 133 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 142 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

       जालना दि.10 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअर सेंटरमधील 142 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर जालना तालुक्यातील भोकरदन नाका -1, माळी गल्ली -1, एम.आय.डी.सी. -1, चंदनझिरा -1,शिवाजी नगर -2,श्रीकृष्ण नगर -1, जिल्हा महिला रुग्णालय -2,दत्त नगर -1, भाग्यनगर -2, घायाळ नगर -1, वृंदावन कॉलनी  -3, जांगडा नगर -1, जालना शहर -2, रेवगाव -1 मंठा तालुक्यातील देवगाव खवणे -1, घारे कॉलनी -2,टोकवाडी -3, लिंबे वडगाव -2, परतुर तालुक्यातील दैठणा बु. -2, आष्टी -1, लोणी -1, जयभवानी कॉलनी -1, सिरसगाव -1, प्रल्हादपुर नगर -1, रायपुर -1, बालाजी नगर -1,काळे गल्ली -1, घनसावंगी  तालुक्यातील पिंपरखेड -2, पांगरा -1,अरगडे गव्हाण -2 अंबड तालुक्यातील अंबड शहर -5,शिवाजी नगर -1,  पागीरवाडी -2, दोदडगाव -5, साष्ट पिंपळगाव -2, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, निकाळजे अकोला -1, जवसगाव -1, देवगाव तांडा -1, मान देऊळगाव -1, बाजार गेवराई -1, जाफ्राबाद तालुक्यातील सिध्दार्थ महाविद्यालय रोड जाफ्राबाद -2, भोकरदन तालुक्यातील रफिक कॉलनी भोकरदन -1, पोलीस स्टेशन -1, पेरजापुर -1, भायडी -1, बोरगाव जहांगीर -1, पारध बु. -2, वालसावंगी -1, करंजगाव -2, नळणीवाडी -1, पिंपळगाव रेणुकाई-1, बिटा -1, गोदरी -1, इतर जिल्हा शास्त्री नगर सेलु -1, सोमवार पेठ सिंदखेडराजा -1,वाघाळा ता. सिंदखेडराजा -2, चिंचोली ता. सिंदखेडराजा -2, बालाजी मंदिर देऊळगाव राजा-1, हिवरा खु. ता. मेहकर -2, शिवनी पिसा ता. लोणार -1, दुसरबीड -1, मांडवा ता. लोणार -1, देऊळगाव मही -1, लोणार शहर -1, उत्तर प्रदेश -1 अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 96 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 37  व्यक्तींचा अशा एकुण 133 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12395 असुन सध्या रुग्णालयात-263 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4276, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-418, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-41504 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-54, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-133(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6170 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-34831, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-401, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3914

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3681 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-817,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-45, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-263,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-142, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4412, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1596 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-77297 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-162 एवढी आहे.

       जिल्हा सामान्य रुग्णालयात  रानमळा ता. मंठा   येथील 72 वर्षीय कोरोना बाधित पुरुष कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 817 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-29, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-76, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-5, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक -96, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक-16, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-167,मॉडेल स्कूल परतुर-14, के.जी.बी.व्ही.परतुर-46,के.जी.बी.व्ही.मंठा-23,मॉडेल स्कूल मंठा-4,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-57, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-61, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-36, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-28, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-45,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-2,के.जी.बी.व्ही. घनसावंगी-43, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-18, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-20, पंचकृष्णमंगल कार्यालय,जाफ्राबाद-13, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-18.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 87 नागरिकांकडून 16 हजार 950 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  4 हजार 799 नागरीकांकडुन          10 लाख 21 हजार 574  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

                                                               -*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment