Friday 11 September 2020

जिल्ह्यात 70 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 186 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


      जालना दि.11 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअर सेंटरमधील 186 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर जालना तालुक्यातील रुपनगर -3,  अग्रसेन नगर -2, वर्धमान नगर -1, शिवाजी नगर -1, राजमहल टॉकीज जवळ  -1, चंदनझिरा-1,दरेगाव -1, वडगांव वखारी -1, रेवगांव -1, परतुर तालुक्यातील विठ्ठल नगर-1, सातोना-1, घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड-7, अंबड तालुक्यातील शारदा नगर-2, खादगाव खु.-1, खादगाव बु.-1, बदनापुर तालुक्यातील सोमठाणा-1, भोकरदन  तालुक्यातील दाभाडी-1, उमरखेडा-1, इतर जिल्हा गारगुंडी ता. देऊळगाव राजा-1, राहुरी बु. जि. बुलढाणा-1, देऊळगाव राजा शहर-1, शिवाजी नगर मेहकर -1, मांडवा -1  अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 33 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 37  व्यक्तींचा अशा एकुण 70 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12482 असुन सध्या रुग्णालयात-256 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4379, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-469, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-42328 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-54, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-70 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6240 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-35210, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-776, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3914

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-12, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3693 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-81, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-718,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-54, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-256,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-96, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-186, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4598, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1480 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-77833 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-162 एवढी आहे.

        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 818 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-7, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-57, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-5, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक -70, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक-22, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-89, मॉडेल स्कूल परतुर-28, के.जी.बी.व्ही.परतुर-51,के.जी.बी.व्ही.मंठा-30,मॉडेल स्कूल मंठा-4,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-60, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-55, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-41, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-30, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-45,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-3,के.जी.बी.व्ही. घनसावंगी-49, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-18, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-28, पंचकृष्णमंगल कार्यालय,जाफ्राबाद-12, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-14

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 55 नागरिकांकडून 11 हजार 900 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण  4 हजार 854 नागरीकांकडुन          10 लाख 33 हजार 474  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

                                                               -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment