Saturday 5 September 2020

जिल्ह्यात 216 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 64 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि.5 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअर सेंटरमधील 64 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर  जालना तालुक्यातील श्रीकृष्ण रुख्मिणी नगर -1, जयशंकर नगर -1, रामनगर पोलीस कॉलनी -1, कोर्ट रोड -1, समर्थ नगर -2, गोपीकिशन नगर -1, प्रयाग नगर  -1, महिको दावलवाडी -1,  चौधरी नगर -2, कांचन नगर -1, नळगल्ली -1, चंदनझिरा -1, संभाजीनगर -1, सेंट्रल जेल -2, तुळशी पार्क -1, एस.आर.पी. एफ. निवासस्थान -48, तपेवाडी -1, दरेगाव -1, देवठाणा -1, पिंपळवाडी -2, सेवली -2, नेर -1, मंठा तालुक्यातील  मंठा शहर -3, शिरपुर -1, परतुर तालुक्यातील  लड्डा कॉलनी परतुर -5, सरस्वती कॉलनी -3, आदर्श कॉलनी -1, राजपुत कॉलनी -3, मोंढा -1, विठ्ठल नगर -3, दैठणा -1, खांडवी -7, घनसावंगी तालुक्यातील  पिंपरखेड -2, कुंभार पिंपळगाव -1, अंबड तालुक्यातील  गहीनीनाथ नगर -5, कोर्ट रोड -1, बानेगाव -1, हस्तपोखरी -6, पाथरवाला -7, दोदडगाव -2, पानेवाडी -2, रुई -1, बदनापुर तालुक्यातील  जवसगाव -3, वाकुळणी -1, घोटन -1, बदनापुर शहर -1, कंडारी -1, जाफ्राबाद तालुक्यातील पोलीस कॉर्टर -1, पोलीस स्टेशन -5,निमखेडा -1, जांभोरा -1, हरपाळा -2, अहिल्यादेवी होळकर नगर -1, खासगाव -1 भोकरदन तालुक्यातील करसगाव -1, विटा -1, वालसावंगी -4, सिरगाव मंडप -3, इतर जिल्हा माळेगाव ता. गेवराई जि. बीड -1, गारखेड ता. देऊळगाव राजा -1, केसापुर जि. बुलढाणा -1  अशा प्रकारे RT-PCR तपासणीव्‍दारे 161 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 55 व्यक्तींचा अशा एकुण 216 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-11584असुन सध्या रुग्णालयात-289 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4075, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-591,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-38058 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-216(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5468 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-31960, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-530, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3664

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-29, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3563 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-179,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-640,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-289,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-53, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3989, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1328(25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-55622 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 151 एवढी आहे.

 

जिल्हा सामान्य रुग्णालयातरामनगर साखर कारखाना येथील 55 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा  मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

 

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 640 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-61, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-44,वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-30, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक-16, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-21, पोलीस प्रशिक्षण केंद्र-84,मॉडेल स्कूल परतुर-10,के.जी.बी.व्ही.परतुर-22,के.जी.बी.व्ही.मंठा-27,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-55,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-43, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-33, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-77,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-28,शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-43, शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन-9, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-9, पंचकृष्ण मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-20.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 11 नागरीकांकडुन  2 हजार 200  तर आजपर्यंत जिल्‍ह्यातील आठही तालुक्‍यात मास्‍क न वापरणे , सोशल डिस्‍टंसिंगच्‍या नियमाचे पालन न करणा-या एकुण  4 हजार 535 नागरीकांकडुन 9 लाख 59  हजार 410  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

                                                               -*-*-*-*-*-*-

 

 

 

 

No comments:

Post a Comment